ऑनलाईन

ऑनलाईन अॅडमिशनसाठी मोबाईल अॅप - 99 पेन्सिल्स

ऑनलाईन अॅडमिशनसाठी मोबाईल अॅप - 99 पेन्सिल्स

Jun 2, 2015, 11:17 AM IST

ऑनलाईन बँकिंगला पासवर्ड नाही, 'खुलजा सिम सिम' म्हणा

आता बँकेचे ऑनलाईन व्यवहार करतांना पासवर्ड हँकिंगचा धोका कमी होणार आहे, कारण तुमचा आवाज हाच पासवर्ड असणार आहे.

May 25, 2015, 05:47 PM IST

व्हिडिओ : नवीन जगाच्या ओळखीसाठी करा आईला मदत!

तुमच्या आईला ऑनलाईन आणण्यासाठी मदत करा, अशा आशयाचा एक व्हिडिओ सोशल वेबसाईटवर अनेकांचं लक्ष खेचून घेतोय. 

May 21, 2015, 06:34 PM IST

स्मार्ट वुमन : ऑनलाईन समर व्हेकेशन

ऑनलाईन समर व्हेकेशन 

May 21, 2015, 02:41 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या 'पीए'ला ६० हजारांचा गंडा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पीएच्या बँक अकाऊंटमधून ऑनलाईन चोरी करण्यात आली आहे. बँक एटीएमचा पिननंबर मिळवून, मुख्यमंत्र्यांच्या पीएला ६० हजारांचा गंडा लावण्यात आला आहे.

May 13, 2015, 11:29 PM IST

अवघ्या ४८ तासांत 'पॅनकार्ड' तुमच्या हातात...

पॅनकार्ड बनवून घेण्याची किचकट प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जवळपास पंधरा दिवसांनी पॅनकार्ड हातात पडतो, हा अनुभव तुम्हालाही आलाच असेल... मात्र, आता नागरिकांना ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अवघ्या ४८ तासांत पॅनकार्ड बनवून मिळण्याची सोय उपलब्ध झालीय. 

Apr 22, 2015, 04:50 PM IST

ऑनलाईन औषधविक्री करणाऱ्या 'स्नॅपडील'वर कारवाई

ऑनलाईन औषधविक्री करणाऱ्या 'स्नॅपडील'वर कारवाई

Apr 17, 2015, 05:44 PM IST

ऑनलाईन औषधविक्री करणाऱ्या 'स्नॅपडील'वर कारवाई

ग्राहकांना कधी लाकडं तर कधी दगड पाठवणाऱ्या स्नॅपडीलवर आज आणखी एक पराक्रम केल्याचं उघड झालंय. 'स्नॅपडील'कडून  डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध विक्री होत असल्याचं स्पष्ट करतअन्न आणि औषध प्रशासन विभागानं या ऑनलाईन वेबसाईटवर कारवाई केलीय. 

Apr 17, 2015, 05:30 PM IST

ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करतांना हे लक्षात ठेवा, नाहीतर

ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करणे जेवढं सोप आहे, तेवढी जोखमदारीचं कामही आहे, या सुविधेमुळे एका क्लिकवर आपण जगाच्या कानाकोपऱ्यात पैसे ट्रान्सफर करू शकतो, पण थोडीशीही चूक झाली तर तुमची रक्कम चुकीच्या माणसाकडे पोहचू शकते.

Apr 14, 2015, 07:16 PM IST

महत्त्वाचं : आधार कार्ड आणि मतदान कार्ड एकमेकांना असं जोडा!

खोट्या मतदारांना निकालात काढण्यासाठी आता आधार क्रमांक प्रत्येक मतदाराच्या मतदान ओळखपत्राशी जोडण्याचं काम सुरू झालंय. यासाठी खऱ्या नागरिकांचं सहाय्य आवश्यक आहे. 

Apr 3, 2015, 12:26 PM IST

इसिसमध्ये येण्यासाठी ऑनलाईन मार्गदर्शन

दहशतवाद्यांना इसिसमध्ये येणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी संघटनेने एक ऑनलाईन मार्गदर्शक पुस्तिका तयार केली आहे. सीरिया आणि इराकमध्ये हिंसाचाराचे थैमान घातलेल्या इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने दहशतवाद्यांच्या भरतीसाठीची मोहिम अधिक तीव्र केली आहे.

Feb 12, 2015, 05:59 PM IST

आता रेल्वे तिकीटवरही 'कॅश ऑन डिलिव्हरी' सेवा सुरू

ऑनलाइन शॉपिंगमध्ये ग्राहकांना सर्वाधिक आवडणारं फीचर म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी', म्हणजेच आपलं सामान आल्यानंतर त्याचे पैसे द्यायचे. आता ही सुविधा आपल्याला भारतीय रेल्वेत सुद्धा मिळणार आहे. आयआरसीटीसीमधून तिकीट बुक केल्यानंतर आपण 'कॅश ऑन डिलिव्हरी'चं ऑप्शन निवडू शकता. एकदा इंटरनेट तिकीट आपल्या घरी पोहोचल्यानंतर आपण पैसे देऊ शकणार आहात.

Feb 3, 2015, 09:06 AM IST