महिलांमध्ये 'ही' क्रेज वाढतेय, ऑनलाईन खरेदीत कमालीची वाढ!
'सेक्स टॉयज'च्या माध्यमातून सेक्स इच्छा पुरी करण्याऱ्या महिलांमध्ये याची मोठी क्रेज आहे.
Apr 1, 2016, 11:51 AM ISTजगभर मागणी असलेल्या धारावीच्या वस्तू आता ऑनलाईन
धारावीची ओळख आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी ही आहेच. पण धारावी हे मुंबईतलं अनौपचारीक आणि खास इकॉनॉमिक झोन आहे. तुम्ही वापरत असलेल्या प्रत्येक वस्तु कशी ना कशी धारावीशी संबंधित आहेच.
Feb 10, 2016, 10:42 PM ISTसरकार आता एलईडी दिवे ऑनलाईनही विकणार
नवी दिल्ली : मोदी सरकारने एलईडी बल्ब वितरण योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय.
Feb 2, 2016, 03:58 PM ISTVIDEO : भारतात इसिसनं ३० हजार जणांशी केला ऑनलाईन संपर्क
दहशतवादी संघटना 'आयएसआयएस'नं भारतात आत्तापर्यंत जवळपास ३० हजार लोकांशी संपर्क केल्याचं धक्कादायक सत्य नुकतंच उघडकीस आलंय.
Jan 28, 2016, 12:44 PM ISTआता मिळवा ऑनलाईन रंगीत मतदान ओळखपत्र
सराकारी कामं पूर्ण करण्यासाठी खूप फेऱ्या माराव्या लागतात. मग ते मतदान कार्ड काढायचं असलं तरी. पण आता तुमची या फेऱ्यामधून सुटका होणार आहे. तुमच्या हातातील स्मार्टफोनवरही तुम्ही ओळखपत्र मिळवू शकणार आहात ते ही रंगीत ओळखपत्र.
Jan 18, 2016, 09:30 PM ISTसोनं नकली निघालं, तर ऑनलाईन तक्रार करा
नकली सोनं आणि शुद्धता आणि विक्रीतील गडबड याची तक्रार करण्यासाठी आता भारतीय मानक ब्युरोने ऑनलाईन व्यवस्था केली आहे. आता सोन्याच्या दागिन्यांशी संबंधित कोणतीही तक्रार असेल, तर ग्राहकांना आता भारतीय मानक ब्युरोच्या कार्यालयाच्या खेटा मारायची गरज नाही.
Jan 18, 2016, 02:23 PM IST...आणि गाय ठरली 'पर्सन ऑफ द इअर'
'पर्सन ऑफ द इअर'च्या यादीत आपणं आत्तापर्यंत अनेक प्रसिद्ध व्यक्तींची नावं ऐकलेली असतील... पाहिली असतील... पण, यंदा मात्र 'गाय' पर्सन ऑफ द इअर ठरलीय. होय, सर्च इंजिन 'याहू'नं गायीला 'पर्सन ऑफ द इअर' म्हणून घोषित केलंय.
Dec 22, 2015, 03:58 PM ISTआता, गाईचं शेणंही विकलं जातंय ऑनलाईन!
ऑनलाईन जगतानं व्यावसायाचे अनेक मार्ग आणि अनेक संधी खुल्या केल्या असं म्हणायला हरकत नाही... कारण, आजकाल सर्व वस्तू 'ऑनलाईन' विकत मिळतंय... अगदी गाईचं शेणही!
Dec 11, 2015, 04:54 PM ISTआता, घरच्या गॅस सिलिंडरचे पैसेही ऑनलाईन भरा!
तुम्हीही घरी एलपीजी सिलिंडर वापरत असाल तर तुमच्या एक खुशखबर आहे. आता तुम्हाला घरी गॅस सिलिंडर आल्यावर डिलिव्हरी बॉयकडे पैसे द्यावे लागणार नाहीत... कारण, देशात पहिल्यांदाच गॅस सिलिंडरचे पैसे ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध होतेय.
Nov 28, 2015, 02:10 PM ISTअतिक्रमणाविरोधात नोंदवा ऑनलाईन तक्रार
अतिक्रमणाविरोधात नोंदवा ऑनलाईन तक्रार
Nov 24, 2015, 11:42 AM ISTइथे पाहा : ऑनलाईन लक्ष्मीपूजेचा लाभ घ्या!
दिवाळीच्या मंगल प्रसंगी घरांघरात पूजा ही तर आपली परंपरा... पण, तुम्ही तुमच्या घरापासून दूर असाल तर चिंता नको... तुम्ही तुमचीही दिवाळी ऑनलाईन पद्धतीनं घरच्यांसोबत साजरी करून आनंदी बनवू शकता.
Nov 10, 2015, 06:10 PM ISTपाहा, आणि करा ऑनलाईन पूजा
दिवाळीच्या या शुभमुहूर्तावर जर तुम्ही घरापासून लांब असाल, आणि तुम्हाला घरची आणि लक्ष्मी पूजेची आठवण येत असेल, तर चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला दिवाळसण तुमच्या ऑफिसमध्ये अथवा घरीही साजरा करता येणार आहे.
Nov 10, 2015, 02:57 PM ISTदिवाळी धमाका : 99 रुपयांत मोबाईल, 6499 रुपयांत लॅपटॉप
फेस्टिव्ह सीझन ऑनलाईन शॉपिंग मार्केटसाठी काही नवी आव्हानं उभी करतं... आणि यामध्ये ग्राहकांचा बराच फायदाही होतो... यंदाच्या दिवाळीतही ग्राहकांसाठी ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटकडून अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत.
Oct 29, 2015, 01:32 PM IST