ऑनलाईन

पीएफची रक्कम ऑनलाईन काढण्याची सुविधा होणार उपलब्ध

नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही आहे कामाची बातमी. पीएफची रक्कम आणि पेन्शन झटपट मिळवणे आता आणखी सुलभ होणार आहे. यासाठी करावी लागणारी कागदपत्रांची जमवाजमव, त्यासाठी होणारी धावपळ आता संपणार आहे. कारण ही कामं लवकरच ऑनलाईन होण्याची शक्यता आहे. 

Feb 20, 2017, 12:38 PM IST

ऑनलाईन डेटिंग अॅप्स वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

ऑनलाईन डेटिंग अॅप्स वापरणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे, कारण ऑनलाईन डेटिंग अॅप वापरणाऱ्या ६० टक्के युझर्सना सिक्युरिटी प्रॉब्लेम्सना सामोरं जावं लागतं आहे.

Feb 20, 2017, 12:00 AM IST

मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका ऑनलाईन चेक होणार

यापुढे सर्व उत्तरत्रिका ऑनलाईनच तपासल्या जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुंबई विद्यापीठानं केली आहे.

Jan 24, 2017, 09:11 PM IST

मुंबई महापालिकेतर्फे जन्म मृत्युचे दाखले ऑनलाईन

महापालिकेतर्फे जन्म मृत्युचे दाखले ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. पालिकेच्या या उपक्रमाअंतर्गत सुमारे 80 लाख दाखले ऑनलाईन मिळणार आहेत. 

Jan 21, 2017, 01:50 PM IST

राज्यात रेशनिंग धान्य पुरवठा दुकाने होणार ऑनलाईन

राज्यात मार्चच्या अखेरपर्यंत सर्व म्हणजे सुमारे 52 हजार रेशनिंग धान्य पुरवठा दुकाने ऑनलाईन होणार आहेत. नाशिकच्या सुरगणा धान्य घोटाळ्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतला होता. 

Jan 18, 2017, 09:40 AM IST

आधार कार्डावरील माहितीत बदल करायचाय? नो टेन्शन...

तुम्हाला तुमच्या आधार कार्डावरील पत्ता, नावात बदल किंवा आणखी काही बदल करायचा असेल तर फार कष्ट घेण्याची गरज लागणार नाही... कारण, हे सर्व तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीनंही करू शकता. 

Jan 6, 2017, 12:38 PM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ऑनलाईन खरेदी

आता मुख्यमंत्र्यांनीही ऑनलाईन संत्री खरेदी करून कॅशलेस व्यवहारांच्या दिशेन एक पाऊल पुढे टाकलंय.

Dec 13, 2016, 08:38 PM IST

कॅशलेस अर्थव्यवस्थेचे फायदे आणि तोटे

पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीचा अचानक घेतलेल्या निर्णयामुळे देशातील जनतेला आर्श्चयात टाकले होते. नोटाबंदीनंतर सरकार रोज नवनवीन निर्णय अमलात आणत आहे. त्याशिवाय ८ डिसेंबरला अर्थमंत्री अरूण जेटली यांनी कॅशलेस ट्राजेक्शनला चालना देण्यासाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. परंतु कॅशलेस अर्थव्यवस्था देशासाठी खरोखरच फायद्याची आहे की नाही? असा प्रश्न आहे.

Dec 9, 2016, 09:31 PM IST

दहशतवादाला खतपाणी घालणारी माहिती हटवणार

दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या बातम्या, माहिती, फोटो आणि व्हिडियोवर बंदी

Dec 7, 2016, 04:33 PM IST

नोटबंदीनंतर मोठा निर्णय, सरकारी व्यवहार होणार ऑनलाईन

नोटबंदीनंतर लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय. वेगवेगळ्या समस्या पुढे आल्यानंतर सरकार रोज त्यावर दिलासा म्हणून नव्या नव्या घोषणा करत आहेत. जास्तीत जास्त ऑनलाईल व्यवहारांना चालना देण्यासाठी देखील वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत.

Nov 23, 2016, 03:04 PM IST

ऑनलाईन औषध विक्रीविरोधात केमिस्ट चालकांचं संपाचं हत्यार

ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात देशभरातले केमिस्ट चालक 23 नोव्हेंबरला एक दिवसाच्या संपावर जाणार आहेत.

Nov 3, 2016, 09:39 PM IST

नगरपालिका निवडणुकीतील उमेदवारांना दिलासा

आगामी नगरपालिकांमध्ये अर्ज भरू इच्छिणाऱ्या उमेदवारांना अखेर निवडणूक आयोगानं दिलासा दिलाय. 

Oct 28, 2016, 06:16 PM IST

आता एसटीचंही मिळणार ऑनलाईन आरक्षण

 सर्वसामान्य प्रवाशांना एसटी बसचे आगाऊ आरक्षण सहज उपलब्ध व्हावं या दृष्टीनं इतर शासकीय सेवांप्रमाणे `महा ई-सेवा' केंद्रातून एसटी तिकीटाची आगाऊ आरक्षण सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

Oct 16, 2016, 05:38 PM IST