Exit Poll vs Opinion Poll: एक्झिट पोल म्हणजे काय? ते ओपिनियन पोलपेक्षा वेगळे कसे? कधी होऊ शकते कारावास, दंडाची शिक्षा?
Lok Sabha Election Exit Poll 2024: एक्झिट पोल म्हणजे काय? ते ओपिनियन पोलपेक्षा वेगळे कसे? कधी होऊ शकते कारावास, दंडाची शिक्षा?
May 31, 2024, 01:45 PM ISTराष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प पराभूत होणार?
काय आहे अमेरिकेतील ओपिनियन पोलचा अंदाज?
Apr 30, 2020, 01:44 PM ISTनिवडणूक काळात एक्झिट पोल, ओपिनियन पोल जाहीर करण्यास मनाई
भारतीय निवडणूक आयोगाने निवडणूक एक्झिट पोल जाहीर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
Oct 17, 2019, 10:39 AM ISTओपिनियन पोल: २०१९ लोकसभा निवडणुकीत त्रिशंकु स्थिती
२०१९ लोकसभा निवडणुकीत त्रिशंकु स्थितीची शक्यता
Jan 24, 2019, 07:00 PM ISTओपिनियन पोल: उत्तर प्रदेशात आज निवडणुका झाल्या तर...
आज काय आहे उत्तर प्रदेशच्या जनतेच्या मनात?
Jan 24, 2019, 04:42 PM ISTआज लोकसभा निवडणुका झाल्या तर देशात पुन्हा मोदी सरकार- सर्व्हे
पाहा कोणत्या राज्यात कोणाला किती जागा मिळणार
Dec 9, 2018, 05:16 PM ISTगुजरातमध्ये कोणाची सरशी? ओपिनियन पोल आला!
गुजरातमध्ये होणारी विधानसभा निवडणूक भाजपबरोबरच काँग्रेसनंही प्रतिष्ठेची केली आहे.
Nov 9, 2017, 10:42 PM ISTयंदाची गुजरात निवडणूक या ५ कारणांमुळे आहे वेगळी
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली आहे. राज्यात दोन टप्प्यांत मतदान केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 9 डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यात 14 डिसेंबरला मतदान होणार आहे. 18 डिसेंबर रोजी हिमाचल प्रदेशसह गुजरात निवडणूक निकालाची घोषणा होईल. यंदाची गुजरात निवडणूक थोडी वेगळी असणार आहे. जाणून घ्या काय आहेत त्या ५ गोष्टी.
Oct 25, 2017, 03:19 PM ISTगुजरात निवडणुकीआधी वाघेला यांची मोठी घोषणा
गुजरात विधानसभा निवडणुकीची तारीख आज जाहीर होण्याची शक्यता आहे. आजपासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास कामांच्या कामांचा धडाका लावला होता. गुजरातमध्ये कोणाची सत्ता येणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. पण त्याआधीच गुजरातमधील एका मोठ्या नेत्याने मोठी घोषणा केली आहे.
Oct 25, 2017, 01:07 PM IST२०१५ बिहार विधानसभा निवडणूक : ओपिनियन पोल
Oct 5, 2015, 09:15 PM ISTओपिनियन पोल: विधानसभा निवडणुकीत भाजप सेंच्युरी ठोकणार
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप सेन्चुरी ठोकणार आहे. भाजपला सर्वाधिक म्हणजे ११० जागा मिळतील, असा अंदाज 'झी 24 तास' आणि 'तालीम' रिसर्च संस्थेच्या ओपिनियन पोलमध्ये व्यक्त करण्यात आलाय.
Oct 12, 2014, 10:43 PM ISTओपिनियन पोल : उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची पसंती
विविध ओपिनियन पोलमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून लोकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच पंसती दिल्याचे दिसत आहे. आतापर्यंत विविध वाहिन्यांचे, वृत्तसमुहांचे आणि सर्व्हे करणाऱ्या समुहांचे अंदाज एव्हाना स्पष्ट झालेत. मात्र, यामध्ये उद्धव यांनाच मुख्यमंत्री पदासाठी पसंती मिळाली आहे. तर झी २४ तासच्या महामुख्यमंत्री कोण? यामध्ये ३७ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.
Oct 12, 2014, 07:15 AM ISTहे केवळ अंदाज, शेवटचा निर्णय तुमचाच!
मतदानाला बोटांवर मोजण्याइतकेच दिवस आता बाकी राहिलेत... सोमवारी, सायंकाळी निवडणुक प्रचारांची रणधुमाळीही शांत होईल... पण, याआधी विविध वाहिन्यांचे, वृत्तसमुहांचे आणि सर्व्हे करणाऱ्या समुहांचे अंदाज एव्हाना स्पष्ट झालेत.
Oct 11, 2014, 03:34 PM IST