औरंगाबाद

औरंगाबादमधून isis च्या संशयित युवकाला अटक

वैजापूर तालुक्यातून आयसिसच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून २६ वर्षांच्या एका युवकाला दहशतवाद  विरोधी पथकानं ताब्यात घेतलंय. यानंतर त्याला ए.एन.आय.च्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, अजून काही युवक आयसिसच्या संपर्कात आहेत का ? याची माहिती दहशतवाद विरोधी पथक घेत आहे.

Jan 23, 2016, 06:54 PM IST

गुड्डूच्या विरहात दीप्ती व्याकूळ

हिंस्र पाण्यांना भावभावना नसतात असं तुम्ही समजत असाल तर ते खोटं आहे. औरंगाबाद प्राणी संग्रहालयातल्या गुड्डू वाघाचा मृत्यू झाल्यानंतर, त्याची जोडीदार दिप्ती विरहात व्याकूळ झाली आहे. 

Jan 22, 2016, 03:47 PM IST

सरकारच्या 'फी' माफिच्या घोषणा फोल; विद्यार्थी पेचात

दुष्काळामुळं मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण सोडण्याची वेळ आली असतानाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं काही अभ्याक्रमांच्या प्रवेश शुल्कात दुपटीनं वाढ केली आहे. त्यामुळं सरकार एकीकडे फी माफीच्या घोषणा करीत असताना विद्यापीठानं फी वाढीचा घेतलेला निर्णय तुघलकी असल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतंय. 

Jan 21, 2016, 11:49 AM IST

CCTV फुटेज : राँग साईडनं बाईकवर 'धूम स्टाईल', तरुणीला उडवलं

बेदरकारपणे बाईक चालवण्यामुळे काय होऊ शकतं, याचा धक्कादायक व्हिडिओ औरंगाबादमध्ये उजेडात आलाय

Jan 15, 2016, 07:47 PM IST

राम गेला पण तीन जणांना जीवन देऊन गेला...

औरंगाबादमध्ये रस्ता अपघातात मृत्युमुखी पडलेल्या एका तरुणाच्या तीन अवयवांमुळे तीन जीव वाचलेत... राम मगर असं या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे... 

Jan 15, 2016, 04:26 PM IST

शाळेत मारहाणीत विद्यार्थ्याचा मृत्यू, मित्रावर खुनाचा गुन्हा

शाळेत दोन मित्रांमध्ये झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी दुसऱ्या मित्रावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jan 14, 2016, 12:17 PM IST

VIDEO : वेरुळच्या गुंफांखाली सापडलं एक अज्ञात शहर

औरंगाबादच्या पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली असणाऱ्या स्थळांपैंकी 'वेरुळ' बद्दल तुम्ही अनेकदा ऐकलं असेल... कदाचित या ठिकाणीला तुम्ही भेटही दिली असेल पण, आता आम्ही वेरुळमधली जी गुंफा दाखवणार आहोत ती गुफा तुम्ही याआधी कधीही पाहिली नसेल.

Jan 13, 2016, 01:38 PM IST

सौर ऊर्जेवर शिजवले नुडल्स, ६००० मुलांचा विक्रम

सौर ऊर्जेवर शिजवले नुडल्स, ६००० मुलांचा विक्रम

Jan 13, 2016, 10:41 AM IST