औरंगाबादेत पाण्यावरून भांडण
Jan 11, 2016, 08:47 PM ISTउमा भारतींनी केली गजैंद्र चौहान यांची पाठराखण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 10, 2016, 09:36 AM ISTऔरंगाबाद : आहेर म्हणून दिली पानसरेंची पुस्तकं
आहेर म्हणून दिली पानसरेंची पुस्तकं
Jan 9, 2016, 09:34 PM ISTऔरंगाबादमधील सातारा परिसरात चोऱ्या वाढल्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2016, 08:57 PM ISTऔरंगाबाद - लग्न शेतकऱ्याकडचं आणि खासदाराकडचं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 5, 2016, 08:38 PM ISTशेतकऱ्यांच्या घरात सामसूम, लेकीच्या लग्नात खैरेंची उधळण आणि धामधूम
एकीकडे मराठवाड्यात दुष्काळासारख्या नैसर्गिक महासंकटाचा महाभयंकर प्रकोप झालेला असताना दुसरीकडे औरंगाबादचे खासदार आणि शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे यांनी आपल्या लेकीच्या लग्नात कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी केल्याचं चित्र समोर आलंय
Jan 5, 2016, 12:18 PM ISTपोलीस झाले अपटेड, खास सुरक्षा अॅप गूगल प्ले स्टोअरवर
कधी कुणावर संकट येईल आणि कुणाला पोलिसांची मदत लागेल हे सांगता येत नाही. त्यामुळे अशा संकटात असलेल्या व्यक्तींपर्यंत पोहचण्यासाठी औरंगाबाद पोलिसांनी खास सुरक्षा अॅप बनवलंय.
Jan 4, 2016, 04:34 PM ISTऔरंगाबाद पोलिस झाले अपटेड, खास सुरक्षा अॅप गूगल प्ले स्टोअरवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 4, 2016, 02:37 PM ISTऔरंगाबाद पोलिसांची दोन विद्यार्थ्यांना मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 1, 2016, 08:24 PM ISTऔरंगाबाद : रस्ते कामांसाठी एक लाख ५० हजार कोटी : गडकरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 26, 2015, 05:21 PM ISTऔरंगाबाद : जल प्रकल्प आराखड्याची मंजुरी नसलेल्या १८९ प्रकल्पांची चौकशी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 24, 2015, 09:09 PM ISTमराठवाड्यातील तरुण ISISच्या संपर्कात, पोलीस झालेत सतर्क
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 23, 2015, 07:50 PM ISTपोलिसांना 'आपल्या खास' रिंगटोन्स वाजवता येणार नाहीत?
पोलिसांनी सिनेमा, मालिका किंवा राजकीय पक्षांची गाणी अशा प्रकारच्या कॉलर ट्यून्स किंवा रिंगटोन ठेवू नका, असं नाही केलं तर पोलिसांच्या प्रतिमेला तडा जातो. जनता पोलिसांवर हसते, असं म्हणून या रिंगटोन टाळा असं आवाहन औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केलं आहे.
Dec 23, 2015, 07:03 PM IST'रोटी बँके'ची आयडियाची भन्नाट कल्पना!
आपल्या रोजच्या जीवनात असे कितीतरी लोक दिसतात की ज्यांना दोन वेळंच काय एक वेळचंही अन्न मिळत नाही... आणि कितीतरी समारंभांमध्ये उरलेलं अन्न फेकून दिल जातं. पण यावरचं एक चांगला उपाय औरंगाबादमध्ये शोधण्यात आलाय. यामुळे उरलेलं अन्न वायाही जात नाही आणि गोरगरीब माणूस उपाशीही राहात नाही.
Dec 22, 2015, 01:23 PM IST