औरंगाबाद

औरंगाबादचं नाव बदलणं पोरकटपणाचं लक्षण - भालचंद्र नेमाडे

औरंगाबादचं नाव बदलणं पोरकटपणाचं लक्षण - भालचंद्र नेमाडे

Sep 1, 2015, 03:13 PM IST

रस्त्यांच्या, जिल्ह्यांच्या नामांतराला मुस्लीम संघटनांचा विरोध

नवी दिल्ली नगरपरिषदेच्या (एनडीएमसी) औरंगजेब रोडचं नाव बदलून माजी राष्ट्रपती दिवंगत एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव देण्याचा निर्णय अंमलात आणलाय. परंतु, काही मुस्लीम संघटनांनी या निर्णयाचा विरोध केलाय. 

Sep 1, 2015, 02:30 PM IST

भाकरीसाठी शेतकऱ्याचं अपहरण, पिक वाया जावू नये म्हणून बनाव

शेतातील सोयाबिन वाचवण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील घटांब्रीच्या एका शेतकऱ्यानं भन्नाट आयडियाची कल्पना केली. रात्री जेवून सहकारी झोपतात म्हणून या सुदाम सुरडकर नावाच्या या शेतकऱ्यानं त्याच्या अपहरणाचा बनाव केला, भाकरीसाठी काही दरोडेखोरांनी माझं अपहरण केल्याचा फोनही त्यानं आपल्या सहकाऱ्यांना केला, त्यामुळं परिसरात चांगलीच दहशत पसरली. 

Aug 31, 2015, 01:53 PM IST

औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर बदलणार : उद्धव ठाकरे

दिल्लीतल्या औरंगजेब रस्त्याचं नाव बदलून डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम असे करण्यात आले आहे. त्याचं आपण स्वागत करत असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आपलं सरकारही लवकरच औरंगाबाद शहराचं नाव बदलून संभाजीनगर असं करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी यानिमित्तानं सांगितलं. 

Aug 29, 2015, 07:04 PM IST

औरंगाबादमध्ये २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

 सुंदरवाडी शिवार येथे धक्कादायक घटना घडलेय. २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. सुंदरवाडी शिवारात या तरुणीवर चार जणांनी शेतात नेऊन सामूहिक बलात्कार केला.

Aug 28, 2015, 04:08 PM IST

दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांचा घोषणांचा पाऊस

मराठवाड्यातल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत औरंगाबादमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत दुष्काळावर चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. मंत्र्यांच्या उपस्थितीत प्रत्येक जिल्ह्याच्या परिस्थितीचा आढावा घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. 

Aug 23, 2015, 07:42 PM IST

मुख्यमंत्री महोदय, श्रुती वाचली असती हो....

 औरंगाबादमधल्या श्रुती कुलकर्णीच्या मृत्यूला 36 तास उलटले असले तरी आरोपी स्वप्निल मणियारला अजूनही अटक झाली नाहीये..

Aug 21, 2015, 07:34 PM IST

'बाप नाही म्हणून तुम्ही मुली अशाच वागता'

सततच्या छेडछाडीला कंटाळून औरंगाबादेत श्रुती कुलकर्णी या तरुणीनं आपली जीवनयात्रा संपवलीय. पण या प्रकरणात आता नवा खुलासा होतोय. या प्रकरणी श्रुतीनं पोलिसांकडे तक्रारही दाखल केली होती... पण, पोलिसांचं योग्य सहकार्य तर मिळालं नाहीच शिवाय श्रुतीलाच त्यांनी 'या सर्व प्रकरणाला तूच जबाबदार आहेस... तू तशीच आहेस, बाप नाही म्हणून तुम्ही मुली अशाच वागता' असं म्हणत तिची हेटाळणी केल्याचं तिच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पोलिसांची भूमिकाही वादग्रस्त ठरतेय. 

Aug 20, 2015, 10:37 PM IST