कन्नड वेदिका

सीमा भागातल्या मराठी बांधवांसाठी शिवसैनिक आक्रमक

सीमा भागात मराठी बांधवांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध शिवसेनेनं केला आहे. पुण्यात केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांच्या विरोधात शिवसैनिकांनी निदर्शनं केली.

Dec 1, 2013, 05:23 PM IST