मुंबईकरांचा आणखीन खोळंबा होणार?
रेल्वेचे अधिकारी त्याबाबत लवकरच निर्णय घेणार आहेत.
Aug 3, 2018, 08:43 AM ISTमुंबईकरांचे पुन्हा हाल, मध्य रेल्वे खोळंबली
ऑफीस उरकून घरी चाललेल्या मुंबईकरांचे पुन्हा हाल होणार आहेत.
Jul 10, 2018, 05:05 PM ISTमुंबई | करी रोड | लष्कराने पूल उभारल्यावर खा. अरविंद सावंत यांनी केले कौतूक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 4, 2018, 01:33 PM ISTआज रेल्वेचा जम्बो मेगा ब्लॉक, असे असेल वेळापत्रक
मध्य रेल्वेवर परळ, करी रोड येथील नवीन पादचारी पुलांच्या गर्डरच्या उभारणीसाठी मध्य रेल्वेवर आज विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे.
Feb 4, 2018, 07:36 AM ISTमुंबईतल्या सात रेल्वे स्टेशनची नावे बदलण्याची सेनेची मागणी
मुंबईतल्या सात रेल्वे स्टेशनची नाव बदलण्याची मागणी शिवसेनेनी केलीय. पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील सात स्टेशनची नाव बदलण्याची मागणी करण्यात आलीय.
Mar 18, 2017, 07:06 PM ISTउंच टॉवरमुळे मुंबईत पाणी समस्या
दक्षिण मुंबईचा महत्वाचा भाग असणारा करी रोड, लोअर परेल, चिंचपोकळी चा परिसर. या भागात अशाच बैठ्या चाळी पाहायला मिळतात. चहुबाजुंनी ह्या परिसराला मोठमोठ्या टॉवरनी वेढलय. मात्र हेच मोठाले टॉवर या स्थानिकांसाठी पाणी टंचाईचं कारण ठरतायत.
Dec 3, 2011, 03:13 PM IST