मोदी सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधणार; शिवसेना करणार 'या' दोन मागण्या
पंजाबमधील गहू महाराष्ट्रात आलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात अन्नधान्याची कमतरता निर्माण झालेली आहे.
Apr 8, 2020, 09:29 AM ISTमोदीजी, सैन्यच उपाशी असेल तर लढायचे कसे?- शिवसेना
कोरोनाविरुद्धच्या लढाईत जनता हेच सैन्य आहे. सैन्य हे पोटावर चालते.
Apr 8, 2020, 08:42 AM ISTदेशातील लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची दाट शक्यता
येत्या १४ तारखेला लॉकडाऊनचा कालावधी संपत आहे.
Apr 7, 2020, 03:41 PM ISTमुंबईच्या व्होकहार्ट रुग्णालयातील ५२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
रुग्णालय सील करण्यात आल्यामुळे ओपीडी आणि इतर वैद्यकीय सेवाही बंद करण्यात आल्या आहेत.
Apr 7, 2020, 02:37 PM ISTइंडिया फर्स्ट; ट्रम्प यांच्या धमकीला राहुल गांधींचे प्रत्युत्तर
डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले चांगले मित्र असल्याचे सांगतात.
Apr 7, 2020, 01:17 PM ISTलॉकडाऊन संपल्यानंतर सार्वजनिक वाहतुकीसाठी सरकारचा ड्राफ्ट तयार
सरकारने रेल्वे आणि विमान प्रवासासाठी विशेष खबरदारी घेण्याचे ठरवले आहे.
Apr 7, 2020, 12:14 PM IST...अखेर भारताने २४ औषधांच्या निर्यातीवरील निर्बंध उठवले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हायड्रोक्लोरोक्वीन या औषधाचा पुरवठा न केल्यामुळे भारताला गर्भित इशारा दिला आहे.
Apr 7, 2020, 11:47 AM ISTफक्त 'मरकज'वालेच नियम मोडत नाहीत- शिवसेना
ट्रम्प यांनी भारताकडे थाळ्या, घंटा, शंख, मेणबत्या किंवा पणत्या मागितल्या नाहीत, हे आपल्याकडील उत्सवी प्रजेने समजून घेतले पाहिजे.
Apr 7, 2020, 11:03 AM ISTकाय आहे कोरोनाला रोखणारे 'भिलवाडा मॉडेल'?
या सगळ्याची सुरुवात १८ मार्चला भिलवाडात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर झाली.
Apr 7, 2020, 09:49 AM ISTअमेरिकेला मदत केली नाही तर भारताला परिणाम भोगावे लागतील- ट्रम्प
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताने अनेक औषधांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.
Apr 7, 2020, 08:45 AM IST'लॉकडाऊनंतर पंतप्रधान कार्यालयातून देशाचा कारभार चालवायचा हट्ट सोडा'
विरोधी पक्षातील सक्षम आणि तज्ज्ञ लोकांची मदत घ्या.
Apr 6, 2020, 04:28 PM ISTकल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा कहर; रुग्णांची संख्या ३४
यामुळे शहरातील नागरिक सध्या प्रचंड धास्तावले आहेत.
Apr 6, 2020, 03:08 PM ISTCoronavirus: ही लढाई दीर्घकाळ चालणार आहे, थकून चालणार नाही- मोदी
युद्धाच्या काळात आपल्या माता-भगिनींनी देशकार्यसाठी स्वत:चे दागिने देऊ केले होते. आताची परिस्थितीही युद्धापेक्षा वेगळी नाही.
Apr 6, 2020, 12:53 PM IST'दिल्लीच्या मरकजवरुन देशात धार्मिक राजकारणाचा प्रयत्न'
दिल्लीतही केंद्र सरकारने तशीच तत्परता दाखवायला पाहिजे होती. जेणेकरून देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली नसती.
Apr 6, 2020, 11:39 AM ISTअवघ्या १२ तासांत कोरोनाचे ४९० नवे रुग्ण; सरकारचा मोठा निर्णय
कोरोनाचा मोठ्याप्रमाणावर प्रादुर्भाव झालेल्या परिसरातील लोकांच्या वेगाने टेस्ट केल्या जातील.
Apr 6, 2020, 10:41 AM IST