राज्य सरकारचे कर्मचारी १३ फेब्रुवारीपासून संपावर
सरकारी कर्मचारी आणि अधिकारी 13 फेब्रुवारीपासून संपावर जाणारेत. 5 दिवसांचा आठवडा करावा, तसंच केंद्र सरकारप्रमाणे वेतन मिळावे अशी मागणी या कर्मचा-यांनी केलीय.
Feb 4, 2014, 07:40 PM ISTगॅसच्या बहाण्यानं घरात शिरून नवविवाहितेवर बलात्कार
अंधेरीत एका विवाहीत महिलेवर दोन गॅस डिलिव्हरी करणाऱ्या गॅस एजन्सी कर्मचाऱ्यांनी बलात्कार केल्याची घटना घडलीय. तक्रारीनंतर पोलिसांनी या दोन नराधमांना अटक केलीय. पण, या घटनेनं संपूर्ण परिसरच हादरून गेलाय.
Jan 31, 2014, 10:11 AM ISTपेट्रोल द्यायला उशीर केला म्हणून पोलिसानं केली मारहाण
पेट्रोल द्यायला उशीर केला म्हणून पोलिसानं पेट्रोल देणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडलीय.
Nov 18, 2013, 08:22 PM ISTकामाच्या वेळेनंतर कर्मचाऱ्यांना डिस्टर्ब केलं तर खबरदार!
ऑफिसमध्ये दिवसभर राबून घरी आल्यानंतरही फोन कॉल्स आले, ई-मेल्स आले तर त्यांना शांतपणे किंवा त्रासून उत्तरं देणं हे काही मुंबईकरांसाठी नवीन नाही.
Sep 12, 2013, 03:08 PM ISTहल्ल्याची शक्यता, पाकमधून अमेरिकन दुतावास माघारी
अमेरिकेन व्हाईट हाऊस हल्यानंतर अतिरेकी हल्ल्याची मनात जास्तच भीती घेतल्याचे दिसून येत आहे. अतिरेक्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानमधील अमेरिकन दुतावासातील सर्व अधिकाऱ्यांना मायदेशी बोलावले आहे.
Aug 9, 2013, 11:09 AM ISTडॉक्टरांसाठी खूशखबर!
डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. आरोग्य विभागानं राज्यात डॉक्टरांची मेगा भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी आरोग्य विभागानं हा निर्णय घेतल्याचं समजतंय.
Aug 8, 2013, 02:32 PM ISTआश्रमातील कर्मचाऱ्यांकडून ३४ मुलींचा विनयभंग
पेठरोडवरील जय आनंद निराश्रीत अनाथ बालगृहातील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी बालगृहात कार्यरत असणार्या चौघांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mar 27, 2013, 02:33 PM ISTकर्मचारी 'लेट', निलंबन थेट
कर्मचारी वेळेवर न येणं हे सरकारी कामकाजाचं एक खास वैशिष्ट्य. मात्र गडचिरोलीतल्या सरकारी कार्यालयातल्या कर्मचा-यांना त्यांच्या या सवयीनं चांगलंच अडचणीत आणलंय.
Jul 8, 2012, 02:40 PM IST