बुरखा न घातल्याने विद्यार्थिनींना बसमध्ये प्रवेश नाकारला, बस चालकाचं धक्कादायक कृत्य
Karnataka News: कर्नाटकातल्या कलबुर्गीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बस ड्राइव्हरने शाळेकरी विद्यार्थिनींना बसमध्ये चढू दिलं नाही कारण त्या मुलींनी बुरखा परिधान केला नव्हता. या घटनेवर राज्यभरात तीव्र निषेध व्यक्त केला जातोयय.
Jul 27, 2023, 07:10 PM ISTभारतामध्ये कोरोनाचा पहिला बळी
भारतामध्ये कोरोना व्हायरसचा पहिला बळी गेला आहे.
Mar 12, 2020, 11:22 PM ISTव्हिडिओ : अंधश्रद्धेचा क्रूर खेळ सोशल मीडियावर व्हायरल
अपंग मुलांना सूर्यग्रहणाच्या काळात जमिनीत गाडल्यास त्यांचं अपंगत्व दूर होतं, अशी या अंधश्रद्धाळू लोकांची धारणा होती
Dec 28, 2019, 03:22 PM ISTकलबुर्गी : अंधश्रद्धेपायी अपंग मुलांना बांधून मानेपर्यंत गाडलं
कलबुर्गी : अंधश्रद्धेपायी अपंग मुलांना बांधून मानेपर्यंत गाडलं
Dec 26, 2019, 11:55 PM IST'...तर पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांची हत्या झालीच नसती'
तर पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांची हत्या झालीच नसती असा खळबळजनक दावा खटल्यातील प्रमुख साक्षीदारानं केलाय.
Aug 23, 2018, 10:21 AM IST'पानसरे आणि कलबुर्गी यांची हत्या एकाच पिस्तुलानं'
गौरी लंकेश यांची हत्या या प्रकरणात अटक झालेल्या परशूराम वाघमारे यानेच केल्याचंही या पथकाने म्हटलंय.
Jun 15, 2018, 10:55 PM ISTविचारवंतांची हत्या : मारेकऱ्यांना मिळतेय संघटितरित्या मदत - हायकोर्ट
डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी आणि आता गौरी लंकेश यांचीही तशाच पद्धतीनं हत्या होत असेल तर खरोखर देश सुरक्षित आहे का? असा थेट सवाल मुंबई उच्च न्यायालयानं तपास यंत्रणेला विचारलाय.
Oct 12, 2017, 05:07 PM ISTपत्रकार गौरी लंकेश, कलबुर्गी, दाभोलकर, पानसरे यांचे मारेकरी मोकाटच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2017, 09:51 AM ISTकलबुर्गी यांच्या हत्याकांडात नवा ट्वीस्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2015, 08:00 PM ISTपानसरे-कलबुर्गी हत्येचा कट संकेश्वर इथं रचल्याचा संशय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2015, 08:35 PM ISTदुरांतो एक्स्प्रेसला सिंकदराबाद येथे अपघात, २ ठार तर ७ जखमी
दुरांतो एक्स्प्रेसला सिंकदराबाद येथे अपघात झाला. रेल्वेचे ९ डब्बे रुळावरून घसरल्याने दोन प्रवासी ठार तर ७ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. हा अपघात रात्री २.२० ते २.१५ वाजण्याच्या दरम्यान झाला.
Sep 12, 2015, 08:29 AM IST