पी. चिदंबरम यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात
माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची प्रकृती अचानक बिघडली.
Oct 28, 2019, 06:50 PM ISTभारतीय टीमच्या विजयाचं ट्विट काँग्रेसला अंगाशी
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजच्या दोन्ही मॅचमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला.
Oct 16, 2018, 11:23 PM ISTमोदींनी केला दाऊदचा ७० हजार मतांनी पराभव
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप विजय मिळवेल अशी चित्र दिसत आहेत. पण या निवडणुकीत कांटे की टक्कर पाहायला मिळाली.
Dec 18, 2017, 04:14 PM ISTदेशभरात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजप सरकार स्थापन करेल असं चित्र आहे.
Dec 18, 2017, 01:32 PM ISTनिवडणूक निकालावर मुख्यमंत्री योगींची अशी प्रतिक्रिया
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुजरात निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 18, 2017, 12:08 PM ISTगुजरात निवडणूक निकालाआधी सट्टाबाजार तापलं
एक्झिट पोलनंतर आता उद्या सकाळी ८ वाजल्यापासून गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील मतमोजणीला सुरुवात होईल. दोन्ही राज्यांमध्ये कोणाचं सरकार येईल हे दहा वाजता जवळपास लक्षात येईल.
Dec 17, 2017, 09:00 PM ISTजय की पराजय? भाजपचा प्रत्येक प्रकारच्या निकालासाठी योजना तयार
गुजरात निवडणुकीच्या निकालाआधी भारतीय जनता पक्षाची एक महत्त्वाची बैठक होत आहे. पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात हे बैठक सुरू आहे. या बैठकीत गुजरातमधील अनेक प्रमुख नेते सहभागी झाले आहेत.
Dec 17, 2017, 06:09 PM ISTगुजरात निवडणूक, शिवसेनेकडून गोल्डमॅन रिंगणात
गोल्ड मॅन आणि राजकारण यांचं अनोखं नातं आहे... गुजरातमध्येही हे पाहायला मिळतंय. शिवसेनेनं गुजरातमध्ये एका गोल्ड मॅनला निवडणूक रिंगणात उतरवलं.
Dec 17, 2017, 03:22 PM ISTअहमदाबाद | गुजरातमधील ६ मतदान केंद्रावर फेरमतदान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 17, 2017, 01:19 PM ISTकाँग्रसचा मोठा नेता भाजपमध्ये जाण्याची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2017, 03:04 PM ISTठाणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी
ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jan 14, 2017, 07:14 PM ISTविनायक निम्हण यांची सेनेत 'घरवापसी'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 28, 2015, 11:15 PM ISTइश्कजादे मोदी आणि महिलेचे वडील काकुळतीला...
गुजरातच्या एका महिलेवर छुप्या पद्धतीनं सरकारी पाळत ठेवण्याच्या प्रकरणानं आता वेगळं वळण घेतलंय. ज्या महिलेवर पाळत ठेवण्यात आल्याचं म्हटलं जातंय त्या महिलेच्या वडिलांनी, या प्रकरणाच्या चौकशीचे काहीही गरज नसल्याचं म्हटलंय.
Nov 20, 2013, 04:53 PM IST‘... अन्यथा तुझीही भंवरी देवी होईल’
राजस्थान सरकारमधल्या आणखी एका मंत्र्यांवर बलात्काराचा आणि धमकीचा गुन्हा दाखल झालाय. बलात्कार केल्यानंतर ‘या प्रकरणाची वाच्यता केली तर तुझीही भंवरी देवी होईल’ अशी धमकीही या मंत्र्यानं पीडितेला दिली होती.
Sep 19, 2013, 11:40 AM IST‘दादांच्या राजीनाम्याशी काँग्रेसचा संबंध नाही’
यावेळी दुष्काळग्रस्तांबाबत वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अडचणीत सापडलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीशी काँग्रेसचा संबंध नसल्याचा खुलासा प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केलाय.
Apr 13, 2013, 10:02 AM IST