Paris 2024 Olympics: ऑलिम्पिक पदक जिंकताच स्वप्नील कुसाळेला मोठं गिफ्ट! भारतीय रेल्वेनं दिली 'या' पदावर बढती
Swapnil Kusale Promotion : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला तिसरं पदक मिळवून देणाऱ्या कोल्हापूरच्या पठ्ठ्यावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. आता भारतीय रेल्वेनेही त्याला मोठं गिफ्ट दिलंय.
Aug 2, 2024, 09:24 AM ISTलेकानं ऑलिम्पिक गाजवली आईच्या डोळ्यात पाणी, आजी म्हणाली 'आला की मुका घेणार..'
Swapnil Kusale Win Bronze Medal : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसाळेने कांस्यपदक पटकावलं. त्यामुळे आता कुटूंबियांनी आनंद व्यक्त केला आहे.
Aug 1, 2024, 03:36 PM ISTManu Bhaker ने रचला इतिहास! एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी पहिली भारतीय
Paris Olympics 2024 : एकाच ऑलिम्पिक दोन पदकांची कमाई करणारी मनू भाकर ही पहिली भारतीय खेळाडू ठरलीय.
Jul 30, 2024, 01:23 PM ISTGoogle Doogle वर झकळणारे मराठी मातीतले कुस्तीपटू कोण होते? भारताला मिळवून दिलं पहिलं olympic Medal
Google Doogle K.D.Jadhav: गुगल डूडलच्या माध्यमातून जगात मोठी कामगिरी बजावलेल्या लोकांच्या जन्मतिथी अथवा पुण्यतिथीनिमित्त त्यांची आठवण आणि त्यांच्या कार्याला सलाम म्हणून गुगलकडून मानवंदना देण्यात येते.
Jan 15, 2023, 12:31 PM ISTपदक मिळवत पतीच्या मारहाणीला कुस्तीपटूची सणसणीत चपराक
या महिला कुस्तीपटूचं नाव आहे....
Feb 24, 2020, 08:41 AM ISTदीपा कर्माकरला आर्टीस्टिक विश्वचषकात कांस्य पदक
जिम्नॅस्टिक खेळाडू दीपा कर्माकारनं आर्टीस्टिक विश्वचषक स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केलीय.
Nov 25, 2018, 11:07 PM ISTआशियाई स्पर्धा 2018: 10 मीटर एअर राईफल मिक्समध्ये भारताला पहिलं कांस्य पदक
भारताला पहिलं पदक
Aug 19, 2018, 12:50 PM ISTराष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा सोनेरी रौप्यमहोत्सव
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने जबरदस्त सुवर्ण कामागिरी केली. २६ सुवर्ण पदकांसह भारताने तिसऱ्या स्थानी झेप घेतली. २०१४ च्या तुलनेत दुप्पट सुवर्ण पदकांची कमाई केलेय.
Apr 15, 2018, 01:06 PM ISTमुंबई । चीनमधील १४ व्या आशियाई क्रॉसकंट्री स्पर्धेत संजीवनी जाधवचे कांस्य पदक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 16, 2018, 09:27 PM ISTसरीता देवीवर एक वर्षाची बंदी कायम
दक्षिण कोरियातील आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान कांस्य पदक स्वीकारण्यास नकार देणाऱ्या बॉक्सर सरिता देवीवर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संस्थेनं (एआयबीए) एका वर्षाची बंदी घातली आहे. क्रीडा मंत्रालयानं एआयबीएला पत्र लिहिलं असून सरीतादेवीवरील बंदी मागे घ्यावी अशी विनंती केली आहे. भारतीय संघाचे परदेशी प्रशिक्षक बी. आय. फर्नांडिझ यांच्यावरही दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
Dec 17, 2014, 07:15 PM ISTएशियन गेम्स : अभिनव बिंद्राला एअर रायफलमध्ये कांस्य पदक
एशियन गेम्समध्ये भारताने चांगली कामगिरी केलेय. भारताच्या अभिनव बिंद्राने कांस्य पदक पटकावले. एशियन गेम्स स्पर्धा आपल्यासाठी शेवटीच असेल, असे ट्विट अभिनव बिंद्रा यांने केले. त्यामुळे त्याने जवळपास निवृत्ती स्वीकारल्याचे दिसत आहे.
Sep 23, 2014, 10:09 AM ISTजागतिक कुस्ती स्पर्धेत बजरंगची कांस्य पदकाची कमाई
जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंचा दबदबा पहायला मिळतोय. अमित कुमारपाठोपाठ भारतीय कुस्तीपटू बजरंगनंही कांस्य पदकाची कमाई केली आहे. बजरंगनं ६० किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलं. त्यामुळं जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय मल्लांनी दोन पदकांची कमाई केलीय.
Sep 18, 2013, 08:42 AM IST