मुंबईत लढवणार 25 जागा? विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाची रणनिती ठरली
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाची रणनिती ठरली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघातून लीड मिळाली त्या मतदारसंघावर ते दावा करणार आहेत.
Jul 18, 2024, 11:32 AM ISTमुंबईत तयार होणार तिसरा सी-लिंक; प्रवाशांचा तासाभराचा वेळ वाचणार, असा असेल मार्ग?
Nariman Point to Colaba Sea Way: कुलाब्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मदत होणार आहे. नरीमन पॉइंट ते कुलाबा पाच मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे.
Jun 27, 2024, 03:33 PM IST
मुंबईत ऑगस्ट महिन्यातल्या विक्रमी पावसाची नोंद
मुंबईमध्ये कालपासून सुरू असलेल्या पावसाने आज दिवसभरही झोडपले.
Aug 5, 2020, 09:11 PM ISTपाहा महाराष्ट्रात असा असेल मान्सूनचा प्रवास
पाहा तुमच्यापासून तो नेमका किती दूर
Jun 11, 2020, 04:54 PM IST
कुलाबा येथे राडा, भाजप - काँग्रेस कार्यकर्ते भिडलेत
भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर आणि काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांच्या कार्यकर्त्यांत वाद
Oct 11, 2019, 12:43 PM ISTकुलाब्यात तीन वर्षाच्या मुलीचा नरबळी
उच्चभ्रू परिसरात एका तीन वर्षांच्या मुलीचा नरबळी दिल्याचा धक्कादायक प्रकार
Sep 9, 2019, 10:46 PM ISTगडावरचे गणपती : कुलाबा, 2 सप्टेंबर 2018
गडावरचे गणपती | कुलाबा किल्ला, अलिबाग, गडावरचे गणपती : कुलाबा, 2 सप्टेंबर 2018
Sep 19, 2018, 05:41 PM ISTराज्यातल्या या भागामध्ये पावसाचा अंदाज
येत्या ४ तासांमध्ये महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय
Mar 18, 2018, 09:12 PM ISTकुलाब्यात कारने दोन मुलांना चिरडले
कुलाब्यामधील नेवीनगरमध्ये झालेल्या कार अपघातात दोन सख्या भावांना आपला जीव गमवावा लागला.
Dec 13, 2016, 11:25 PM ISTकुलाब्याच्या मेहता हॉस्पिटलकडून 43 पोलिसांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 20, 2016, 07:06 PM ISTकुलाबा - सीप्झ मेट्रो तीन प्रकल्पावरून शिवसेना भाजपमधील संघर्ष पेटणार?
कुलाबा ते सीप्झ या मेट्रो तीन प्रकल्पावरून शिवसेना भाजपमधील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
Sep 13, 2016, 07:14 PM ISTकुलाबा येथील मेट्रो प्लाझाला लागलेली आग आटोक्यात
The blaze was contained after fire-fighting operations in the Metro House building in colaba. however there were no casualties or injuries reported.
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 3, 2016, 12:51 PM ISTकुलाब्यातल्या इमारतीला भीषण आग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 2, 2016, 06:42 PM ISTकुलाब्यात एका इमारतीला भीषण आग
कुलाब्यात एका इमारतीला आग लागली आहे. कुलाबा कॉजवे येथील मेट्रो प्लाझा इमारतीला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्यात. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या ठिकाणी धुराचे लोटच्या लोट उठतायत. आग विझवण्याचं काम सुरू आहे.
Jun 2, 2016, 05:39 PM IST