पतीला मारून खाण्याच्या तयारी होती पत्नी
पती आणि पत्नीचे नाते जन्मोजन्मीचे असते असे म्हटले जाते. दोन्ही एकमेकांशिवाय अपूर्ण असतात. पण पतीची हत्या करणाऱ्या एक पत्नीची अशी आहे, तिची काहणी ऐकल्यावर आपल्या अंगावर काटा येईल. ऑस्ट्रेलियातील एका पत्नीने आपल्या पतीला निष्ठूरतेने ठार मारले आणि त्याला शिजवून खाण्याच्या तयारी होती.
Jul 8, 2015, 04:23 PM IST