मंत्रिमंडळ विस्तारानंतर मोदींनी पहिल्यांदाच बोलावली कॅबिनेटची बैठक
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच विस्तारीत मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. ३ सप्टेंबरला झालेल्या विस्तारानंतर १२ सप्टेंबरला मोदी मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडेल.
Sep 10, 2017, 07:16 PM ISTभाजप.. तुझा नितीशवर भरवसा नाय का? : लालूप्रसाद
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर विरोधकांनी नरेंद्र मोदी यांच्यावरील टीकेचा रोख वाढवला आहे. सर्व विरोधक मोदींवर तुटून पडले असताना बिहारमधून लालू प्रसाद यादव यांनी मात्र त्यांचे जुने सवंगडी नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपचा नितीश यांच्यावर विश्वास नाही, असे लालूंनी म्हटले आहे.
Sep 3, 2017, 09:15 PM ISTखुर्चीला धक्का: मोदी मंत्रीमंडळातील या मंत्र्यांची विकेट पडण्याची शक्यता
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रीमंडळातील मंत्री राजीव प्रताप रूडी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर उमा भारती यांनीही पदाचा राजीनामा दिला.