केईएम

एलफिन्स्टन दुर्घटना : केईएम डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा

 एका आरोपीने डॉक्टरांच्या कपाळावर अंक लिहिण्याचा प्रयत्न केला.

Oct 1, 2017, 08:52 AM IST

एलफिन्स्टन स्टेशन दुर्घटना :रक्तदात्याची गरज - मुंबई पोलिसांचे ट्विटरवरून आवाहन

आजची मुंबईकरांची सुरूवात एल्फिस्टन दुर्घटनेच्या बातमीने झाली आहे. 

Sep 29, 2017, 01:38 PM IST

डॉक्टरांच्या मागण्यांची राज्य सरकारकडून पुर्तता

डॉक्टरांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी निवासी डॉक्टरांनी केलेल्या मागण्यांची पुर्तता करण्यासाठी राज्य सरकारने सुरुवात केली आहे. हॉस्पिटलमध्ये अलार्म यंत्रणा असावी अशी एक मुख्य मागणी डॉक्टरांनी केली होती. त्यानुसार आता KEM हॉस्पिटल पासून या सुविधेची सुरुवात झाली आहे.

Apr 3, 2017, 05:18 PM IST

'केईएम' जपतंय अरुणाच्या स्मृती!

अरूणा शानबागचा आज पहिला स्मृतीदिन ... ४२ वर्षे अंथरूणावर खिळून राहिलेल्या अरूणाचा एक वर्षापूर्वी मृत्यू झाला आणि केईएम रूग्णालयातील कर्मचाऱ्यांबरोबरच अनेक सामान्यजनही आकंठ दु;खात बुडाले. अरूणाच्या निमित्ताने इच्छामरणाचा मुद्दाही देशात विशेष चर्चेला आला. केईएम रूग्णालयातील कर्मचारी विशेषत; परिचारीका अजूनही तिच्या आठवणी जपतायत. 

May 18, 2016, 08:03 AM IST

हॉस्पीटलमध्ये सुरक्षेसाठी हवेत बाऊन्सर्स - डॉक्टरांची मागणी

हॉस्पीटलमध्ये सुरक्षेसाठी हवेत बाऊन्सर्स - डॉक्टरांची मागणी

Sep 26, 2015, 10:23 PM IST

हॉस्पीटलमध्ये सुरक्षेसाठी हवेत बाऊन्सर्स - डॉक्टरांची मागणी

केईएम हॉस्पीटलच्या डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर आज सलग दुसऱ्या दिवशीही संप सुरूच ठेवून डॉक्टरांनी सामान्य नागरिकांना वेठीस धरलंय. इतकंच नाही तर, उद्या रात्री 8.00 पर्यंत मारहाण करणाऱ्या पेशंटच्या उर्वरित दोन नातेवाईकांना अजामिनपात्र कलम ३२८ नुसार अटक झाली नाही तर राज्य भरातील डॉक्टर संपावर जातील, असंही मार्डनं म्हटलंय. तसंच डॉक्टरांवर केली जाणारी क्रॉस एफआयआर केली जाऊ नये, अशीही मागणी डॉक्टरांनी केलीय. 

Sep 26, 2015, 06:47 PM IST

केईएममधील डॉक्टरांचा संप सुरुच, रुग्णांचे होतायेत हाल

केईएममधील तीन डॉक्टरांना मारहाण करण्यात आल्यानंतर निषेध म्हणून संपावर गेले आहेत. हा संप दुसऱ्या दिवशीही सुरुच आहे. मात्र, कोणताही तोडगा न निघाल्याने सामान्य रुग्णांचे हाल सुरु झाले आहेत. डॉक्टरच उपलब्ध नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. एकाच्या चुकीमुळे सर्वसामान्यांना त्रास का, अशी प्रतिक्रिया रुग्णांचे नातेवाईक व्यक्त करत आहेत.

Sep 26, 2015, 09:14 AM IST

डॉक्टरांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच राहणार

केईएम रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत तीन डॉक्टर जखमी झालेत. यामुळं मार्डनं इथं संप पुकारल्यानं परिस्थिती आणखी चिघळलीय... सुरक्षेबाबत ठोस उपाय केले जाणार नाहीत तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचा इशारा मार्डनं दिलाय. उद्या शनिवारीही दुसऱ्या दिवशीही हा संप सुरूच राहणार आहे. 

Sep 25, 2015, 10:17 PM IST

डॉक्टरांना मारहाण... संप आणि रुग्णांचे हाल

डॉक्टरांना मारहाण... संप आणि रुग्णांचे हाल

Sep 25, 2015, 06:30 PM IST

केईएमच्या डॉक्टरांना मारहाण, दोघांना अटक दोन फरार

केईएमच्या डॉक्टरांना मारहाण, दोघांना अटक दोन फरार

Sep 25, 2015, 06:26 PM IST