केळ्याच्या सालीचे ६ जबरदस्त फायदे...
केळे खावून आपण केळ्याची साल अगदी सहज फेकून देतो.
Jun 7, 2018, 07:57 AM ISTकेळ्याच्या सालीचे असेही फायदे
केळीचे आरोग्यासाठीचे अनेक फायदे आपल्याला माहीत आहेत. नाश्त्यामध्ये केळी खाल्ल्याने शरीरास अनेक फायदे होतात. मात्र केळीची साल जी आपण फेकून देतो त्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का? त्वचा उजळण्यासाठी तुम्ही केळ्याच्या सालीचा वापर करु शकता.
Sep 18, 2017, 05:22 PM IST