अमेरिकेत कोरोनाचे तांडव सुरुच, पुढील दोन आठवड्याचे प्रचंड दडपण
अमेरिकेत कोरोनाचा वेग प्रचंड वाढतोय. अमेरिकेत ३ हजार ४१५ बळी गेले आहेत.
Apr 1, 2020, 12:59 PM ISTकोरोनाचे सावट : पुण्यात दिल्लीतून आलेत १३० जण, ६० जणांना क्वारंटाईन
दिल्लीतील धार्मिक सभेत सहभागी झालेल्या अनेकांची महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भटकंती सुरु आहे.
Apr 1, 2020, 12:24 PM ISTपाहा, स्वच्छता कर्मचाऱ्यांचा पैशांचा हार घालून सत्कार
कोरोना विषाणूचा संसर्ग पाहता....
Apr 1, 2020, 11:08 AM ISTकोरोनाचे जगभरात २४ तासांत ४,३०० हून अधिक बळी
अमेरिका, फ्रान्सनंही चीनला मागे टाकले
Apr 1, 2020, 10:55 AM ISTहमखास नफा कमावून देणाऱ्या सरकारी योजनांच्या व्याजदरात मोठी कपात
एक ते तीन वर्षांसाठीच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात ....
Apr 1, 2020, 10:48 AM ISTकाळजी घ्या ! कोरोना व्हायरसचा प्रवास २५ ते २७ फुटांपर्यंत
कोरोनाचे विषाणू २५ ते २७ फुटांपर्यंत प्रवास करु शकतात, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Apr 1, 2020, 10:03 AM ISTCorona : गरम पाणी, च्यावनप्राश आणि बरंच काही... अशी वाढवा रोगप्रतिकारक शक्ती
आयुष मंत्रालयाकडून देण्यात आला मोलाचा सल्ला....
Apr 1, 2020, 09:26 AM ISTकोरोनाचे संकट : राज्यात बाधितांचा आकडा ३०० पार, १३ जणांचा बळी
महाराष्ट्र राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा तीनशेपार झाला आहे. मुंबईत एकाच दिवशी ५९ रुग्ण आढळले आहेत.
Apr 1, 2020, 08:55 AM ISTचीनमधील वुहान येथून मोठी दिलासादायक बातमी
कोरोना विषाणूची लागण होण्यास सुरुवात झाली त्याच वुहान शहरात....
Apr 1, 2020, 08:45 AM ISTजळगावात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, एकाच्या मृत्यूचा रिपोर्ट प्रलंबित
जळगाव जिल्ह्यात पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर एका संशयिताचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.
Apr 1, 2020, 08:16 AM ISTकोरोना संकट : औरंगाबाद शहरात ४७ तर पिंपरी-चिंचवडमध्ये ३२ संशयित दाखल
दिल्लीच्या तबलिग-ए- जमातमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेले ४७ जण औरंगाबाद शहरात परत आलेत. तर पिंपरीत ३२ जण आलेत.
Apr 1, 2020, 07:44 AM ISTदिल्लीतील त्या क्रार्यक्रमात अमरावतीचे पाच जण सहभागी, एकाची प्रकृती चिंताजनक
दिल्लीतील निजामुद्दीन कार्यक्रमात सहभागी झालेल्या अमरावतीतील पाच जणांचा शोध घेण्यात आला आहे.
Apr 1, 2020, 07:24 AM ISTनवी दिल्ली | निझामुद्दीन भागात कोरोनाच्या संक्रमणामुळे खळबळ
नवी दिल्ली | निझामुद्दीन भागात कोरोनाच्या संक्रमणामुळे खळबळ
Mar 31, 2020, 09:00 PM ISTकोणत्याही राज्य सरकारी कर्मचाऱ्याची वेतन कपात केली जाणार नाही...पण
कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची कपात केली जाणार नसल्याचं, राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. पण
Mar 31, 2020, 07:22 PM ISTअमेरिकेत आरोग्य व्यवस्था कोलमडली, ट्रम्प यांच्यावर टीकास्त्र
कोरोनाचं संकट ट्रम्प यांनी गांभीर्यानं घेतलं नाही?
Mar 31, 2020, 04:56 PM IST