मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण, इतर कर्मचारी १४ दिवस क्वारंटाईन
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Apr 3, 2020, 10:12 AM ISTलक्षपूर्वक वाचा पंतप्रधान मोदींच्या संदेशातील महत्त्वाचे मुद्दे
देशाला संबोधित करतेवेळी मोदींनी..
Apr 3, 2020, 10:03 AM ISTएकजुटीने कोरोनाचा अंधार मिटवूया; मोदींचा देशाला संदेश
लॉकडाऊननंतर मोदींचा देशवासीयांशी संवाद
Apr 3, 2020, 09:23 AM ISTमिरजमध्ये होणार कोरोना व्हायरस टेस्ट, पुणे NIV कडून प्रयोगशाळेला मान्यता
सांगलीतील मिरज येथे आजपासून कोरोना व्हायरसची तपासणी केली जाणार आहे.
Apr 3, 2020, 09:13 AM ISTकोरोनाग्रस्त रूग्णाच्या अंत्यसंस्कारामुळे व्हायरस पसरतो? WHO चं उत्तर
काय आहे या प्रश्नाचं उत्तर
Apr 3, 2020, 08:43 AM ISTमुंबईत धारावीत आणखी एक कोरोनाचा रुग्ण, डॉक्टरलाच लागण
कोरोनाचे संकट अर्ध्या मुंबई शहारावर आहे. कोरोना आता झोपडपट्टीत शिरल्याने आरोग्य यंत्रणेवर अधिक ताण येणार आहे.
Apr 3, 2020, 07:57 AM ISTमुंबईत कोरोनाचे ५७ रुग्णांची नोंद, राज्यातला आकडा ८१ वर
आज दिवसभरात राज्यात ८१ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली
Apr 2, 2020, 09:43 PM IST‘मरकज आयोजकांकडून आदेशाचं उल्लंघन, लोकांचा जीव धोक्यात घातला’
निजामुद्दीन प्रकरणात एफआयआरमध्ये ही धक्कादायक माहिती
Apr 2, 2020, 07:33 PM ISTचेंबूरमधील ३ दिवसांच्या बाळाच्या आईचा रिपोर्ट निगेटीव्ह
चेंबूर येथील कोरोना बाधित ३ दिवसाच्या मुलाचा आणि आईचा रिपोर्ट निगेटीव्ह
Apr 2, 2020, 07:26 PM IST'लॉकडाऊन नसता तर ५ हजाराहून अधिक मृत्यूची संख्या'
२० व्या दिवसापर्यंत ८३ टक्के कोरोना रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होणार
Apr 2, 2020, 06:40 PM ISTपंधरा दिवस उलटूनही केईएमला आयसोलेशन वॉर्डची प्रतिक्षाच
पंधरा दिवस उलटूनही आयसोलेशन वॉर्ड तयार नाही
Apr 2, 2020, 05:29 PM ISTकोरोना पॉझिटीव्ह रुग्णांवर जीपीएस ट्रॅकरची नजर, आरोग्यमंत्र्यांची माहिती
रॅपिड टेस्टमुळे केवळ ५ मिनिटांमध्ये कोरोना आहे की नाही हे कळणार आहे.
Apr 2, 2020, 04:19 PM ISTलॉकडाऊन संपल्यानंतर गर्दी होणार नाही असे नियोजन करा – पंतप्रधान
पंतप्रधान मोदी यांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद
Apr 2, 2020, 04:18 PM ISTकोरोनाने मुंबईत हातपाय पसरलेत, मुंबई डेंजर झोनमध्ये; हे आहेत कोरोना हॉटस्पॉट !
कोरोनाचे संकट गडद होत आहे. मुंबईकरांनो, कृपया घरात बसा. हे तुम्हाला वारंवार आणि कळकळीनं सांगतोय. कारण ...
Apr 2, 2020, 04:15 PM IST