कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाहरूखची महानगरपालिकेला खास मदत
ट्विट करून मानले आभार
Apr 4, 2020, 01:10 PM IST१३ वर्षाच्या मुलाचा कोरोनामुळे मृत्यू, आईला ऑनलाईन पाहावा लागला अंत्यसंस्कार
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मुलाच्या अंत्यसंस्कारात देखील आईला जातं आलं नाही.
Apr 4, 2020, 01:08 PM IST…तर ‘अशा’ लोकांना जागेवर गोळ्या घालून ठार केले पाहिजे - राज ठाकरे
रोग्य यंत्रणांवर, पोलिसांवर हल्ले करणारी अवलाद ठेचून काढली पाहीजे, असे राज ठाकरे म्हणालेत.
Apr 4, 2020, 01:03 PM ISTपोलिसव्हॅनमध्ये पोलिसावर थुंकणारा तो 'कोरोना' बाधित आणि 'तबलीगी' समाजाचा होता का? जाणून घ्या सत्य
तबलीगी समाजाच्या काही लोकांनी मार्च महिन्यात धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यानंतर हे लोक आपआपल्या इच्छीत स्थळी गेले.
Apr 4, 2020, 12:35 PM ISTकोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याने रुग्णालयातील १०८ जणांचा स्टाफ क्वारंटाईन
कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता
Apr 4, 2020, 12:34 PM ISTडॉक्टर, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना फोडून काढा - राज ठाकरे
कोरोनाचे मोठ संकट ओढवलेले असताना या काळात डॉक्टर, नर्स, पोलीस आणि सरकारी यंत्रणा चांगले काम करत आहे.
Apr 4, 2020, 12:14 PM ISTकृपा करुन लॉकडाऊन पाळा, अन्यथा आर्थिक संकट - राज ठाकरे
'लॉकडाउनची शिस्त पाळली गेली पाहिजे. ही शिस्त तुम्हा पाळली नाही तर राज्यावर आर्थिक संकट उभे राहील.'
Apr 4, 2020, 11:36 AM ISTकोरोनाचे संकट । राज्यातील लॉकडाऊन वाढण्याचे आरोग्य मंत्र्यांचे स्पष्ट संकेत
लॉकडाऊनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो.
Apr 4, 2020, 11:06 AM ISTरत्नागिरीत कोरोनाचा दुसरा रुग्ण, आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर
रत्नागिरी शहरानजिकच्या राजीवडा येथे कोरोनाचा रुग्ण आढळला आहे.
Apr 4, 2020, 10:09 AM ISTकोरोना चाचणी : सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे अहवाल मागितला
देशात कोरोनाच्या संकटाचे ढग गडद होत चालले आहे. कोरोनाचा वाढता फैलाव यामुळे अनेक जण चिंतेत पडले आहेत.
Apr 4, 2020, 09:28 AM ISTकोरोनाचे संकट : कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपये
कर्तव्य बजावताना पोलीस दलातल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान.
Apr 4, 2020, 08:44 AM ISTकोरोनाविरुद्ध लढण्यासाठी राज्य सरकारकडून डिजिटल प्रणालीचा वापर
महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव सुरुच आहे. रुग्णांची संख्या ५००च्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे.
Apr 4, 2020, 08:16 AM ISTराज्यात ५० कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर ठणठणीत, बाधितांची संख्या ४९०
आतापर्यंत ५० करोना बाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
Apr 4, 2020, 07:36 AM ISTमहापालिकेच्या डॉक्टर आणि नर्सना राहण्यासाठी ताज हॉटेलमध्ये सोय
कोरोनाविरोधी लढ्यात टाटा समुहाचा अनोखा आदर्श
Apr 3, 2020, 05:26 PM IST