क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच, सामन्यापूर्वी 21 बंदुकांची सलामी
सेंचुरियनः भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा दुसरा टेस्ट सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. दोन्ही संघ जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करतील पण त्याआधी खास आयोजन करण्य़ात आलं आहे.
Jan 13, 2018, 12:06 PM ISTक्रिकेट इतिहासातला नवा रेकॉर्ड- २ रनवर टीम ऑल आऊट
क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड रोज बनतात आणि तुटतात. काही रेकॉर्ड चांगले असतात तर काही शोभणार नाही असे असतात.
Nov 24, 2017, 02:37 PM IST१२७ वर्षांच्या क्रिकेट इतिहासात ही कामगिरी करणारा वीरू एकटाच
टीम इंडियाचा माजी सलामी फलंदाज विरेंद्र सेहवाग आज आपला ३९ वाढदिवस साजरा करत आहे. २० ऑक्टोबर १९७८ ला हरयाणाच्या जाट परिवारात त्याचा जन्म झाला. आपल्या विस्फोटक खेळीसाठी तो ओळखला जातो. क्रिकेटमधून स
Oct 20, 2017, 03:16 PM ISTनायरने घेतला क्रिकेट इतिहासातला सर्वोत्कृष्ठ कॅच
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टेस्टमधील पहिल्या इंनिगमध्ये ऑस्ट्रेलियाने ४५१ रन्स केले. त्यानंतर भारत १२० रन्सवर खेळत आहे. पण ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉलिंग करतांना १३६ व्या ओव्हरमध्ये अशी घटना घडली जी क्रिकेट इतिहासात खूप दिवसांनी घडली आहे.
Mar 18, 2017, 09:06 AM ISTक्रिकेट इतिहासातले मैदानाबाहेर मारलेले सिक्स
क्रिकेटच्या मैदानावर सिक्सर-किंग म्हणजेच सगळ्यात लांब सिक्स मारण्याची अनेक खेळाडूंना इच्छा असते. सिक्स लागला की क्रिकेट चाहत्यांच्या आनंदाला सीमा नसते. एक जरी सिक्स लागला तरी संपूर्ण क्रिकेट मैदान चाहत्यांच्या आवाजाने घुमून निघतं.
Apr 18, 2016, 02:53 PM ISTक्रिकेट विश्वात कसे झाले विचित्र आऊट
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. या खेळात काहीही शक्य आहे. क्रिकेटच्या इतिहासात काही विचित्रपणे आऊट झाले आहेत. या भन्नाट आऊट होणाऱ्याचा पाहा व्हिडिओ....
Aug 7, 2014, 11:44 AM IST