मुंबई | खासगी रूग्णालयांत मनपा अधिकाऱ्याची नियुक्ती
मुंबई | खासगी रूग्णालयांत मनपा अधिकाऱ्याची नियुक्ती
Jun 2, 2020, 10:15 PM ISTराज्यात खासगी रूग्णालयांना जुन्या नोटा स्विकारता येणार नाही!
राज्य सरकारने ९ तारखेला दिलेला आदेश स्थगित केला आहे. खासगी रूग्णालयांना जुन्या ५०० व १००० रूपयांच्या नोटा स्विकारण्यास सांगितले होते. परंतु या आदेशाला आज राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे खासगी रूग्णालयांना जुन्या नोटा स्विकारता येणार नाही.
Nov 12, 2016, 10:37 PM IST