गरम पाण्याचे लाभ

Video : गरम पाण्याचे हे आहेत खूप फायदे

गरम पाणी पिणे अनेकांना आवडत नाही. मात्र, थंडगार पाणी पिण्याला प्राधान्य दिले जाते. थंड पाणी पिणे आरोग्याला हानिकारक असते. त्यामुळे नेहमी सकाळी गरम पाणी पिणे आरोग्यवर्धक असते. तसेच याचे खूप सारे लाभ मिळतात.

Jul 7, 2016, 03:57 PM IST

गरम पाणी पिण्याचे हे आहेत फायदे

पाणी शरीरासाठी महत्वाची भूमिका बजावते. एक ग्लास सकाळी उठल्यानंतर पाणी पिणे आरोग्यासाठी खूप लाभदाक असते. तुम्ही ताजेतवाण होता आणि दिवसभर फ्रेश राहता. दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पोटात गेलेच पाहिजे. मात्र, गरम पाणी पिण्याचे खूप फायदे आहेत. थंड पाण्यापेक्षा गरम पाणी अधिक लाभदायक आहे.

Sep 29, 2015, 08:12 PM IST