यंदाही वेळेवरच सुरु होणार गळीत हंगाम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2016, 06:32 PM ISTगळीत हंगामाचा सरकारी निर्णय चुकीचा - हर्षवर्धन पाटील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2016, 08:43 PM ISTसाखर कारखान्यांनी केला गळीत हंगामाचा शुभारंभ
राज्यातील जवळपास सगळ्याचं साखऱ कारखान्यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर यंदाच्या गळीत हंगामाचा शुभारंभ केला. पण कोणत्याच साखर कारखान्याने उसाला पहिली उचल किती देणार हे अजुन जाहीर केलेलं नाही..त्यामुळं उस दराबाबात राज्यात तिढा निर्माण झालाय. त्यामुळं आता 8 नोव्हेंबरला होणा-या स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या मेळाव्याकडे सर्वांच लक्ष लागलंय़.
Nov 6, 2013, 09:43 PM ISTकारखान्यांसाठी साखरेची चव कडवट
यंदाच्या गळीत हंगामात महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने आर्थिक आरिष्ट कोसळ्याची चिन्हं दिसत आहेत. सहकारी साखर कारखान्यांकडे मागील वर्षीचा ३.५ दशलक्ष टनांचा शिल्लक साठा पडून आहे.
Nov 1, 2011, 04:07 PM IST