राज्यातल्या 'या' गावाचा क्रांतीकारी निर्णय, प्री-वेडिंग शूट, रिंग सेरेमनी, मेहंदी रसम आणि नाचगाणी बंद
केवळ प्रतिष्ठा जपण्यासाठी विवाहसोहळ्यात मोठा खर्च केला जातो. त्यातच गेल्या काही वर्षांपासून प्री-वेडिंग शूटची फॅशन आली आहे. ऐपत नसतानाही अनेकवेळा कर्ज काढून या सगळ्या प्रथा पूर्ण केल्या जातात.
Apr 16, 2023, 08:03 PM ISTसचिन पायलट यांच्या समर्थनात पुढे आला ३ राज्यातील गुर्जर समाज
सचिन पायलट यांच्या समर्थनात महापंचायत भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Jul 20, 2020, 03:31 PM ISTगुर्जर समाजाची आरक्षण मागणी सरकारने केली मान्य
राजस्थानात रेल रोको, रास्ता रोको करणा-या गुर्जर समाजाची आरक्षणाची मागणी सरकारनं मान्य केली आहे. त्यामुळे गेले अनेक दिवस सुरु असलेले आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला. या आंदोलनामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाला होता.
May 29, 2015, 09:17 AM IST