हिवाळ्यात गुळ खाणे खूप फायदेशीर, 'या' आजारांपासून मिळेल सुटका
Benefits Of Consuming Jaggery: गुळ हा आरोग्यासाठी पौष्टिक मानला जातो. नैसर्गिक साखर असल्याने याचे शरीराला अनेक फायदे होतात. थंडीत गुळ खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
Dec 3, 2023, 03:33 PM ISTगुळ खाण्याचे 'हे' मोठे फायदे, अनेक आजार असे पळून जातील
Jaggery Benefits : गुळाचे अनेक फायदे तुम्हाला माहीत आहेत का? योग्य प्रमाणात याचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक लाभ मिळतात. यामध्ये नैसर्गिक स्वरुपात गोडवा असतो, त्यामुळे बहुतांश लोक जेवणानंतर गूळ खातात. तसेच साखरेऐवजी गुळ खाण्यास प्राधान्य द्या. गुळामध्ये पोषक घटक अधिक प्रमाणात असल्याने गुळ खाण्याचा सल्ला दिला जातो.
Jun 15, 2023, 11:51 AM IST'देशी टॉनिक' गुळ; जाणून घ्या गुणकारी फायदे
थंडीच्या दिवसांत गुळ अधिक गुणकारी मानला जातो.
Nov 6, 2019, 08:52 PM IST