गृह मंत्रालय

पाकिस्तानसोबत खेळण्याची बीसीसीआयची इच्छा

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बिघडलेले संबंध पुन्हा एकदा खेळाने सुधरवावे अशी इच्छा भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डने व्यक्त केली आहे.

Mar 29, 2017, 01:56 PM IST

गृह मंत्रालयाच्या वेबसाईटवर सायबर अटॅक ?

गृह मंत्रालयाच्या वेबसाईटवर सायबर अटॅक झाल्याची शंका उपस्थित केली जात आहे. मागील एक तासापासून गृह मंत्रालयाची वेबसाईट ओपन नाही होत आहे. 

Feb 12, 2017, 02:25 PM IST

निमलष्करी दलाच्या सोशल मीडिया वापरावर बंदी

सेनेतील जवानांचे एकानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियाच्या साहाय्यानं जाहीर झाल्यानंतर गृह मंत्रालयाची झोप उडालीय. यावर तातडीनं कारवाई करत गृह मंत्रालयानं निमलष्करी दलाच्या जवानांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी करत टाकलीय. 

Jan 14, 2017, 10:46 AM IST

कन्हैय्या कुमारने देशविरोधी विधान केले नाही?

नवी दिल्ली : सध्या देशभरात जेएनयू वादावरुन वातावरण चांगलेच तापलेय. 

Feb 17, 2016, 09:36 AM IST

बाबा रामदेव, श्रीश्रींचा‘पद्म’ सन्मानास नकार

योगगुरू बाबा रामदेव आणि आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी संभाव्य ‘पद्म’ सन्मान स्वीकरण्यास नकार दिला. बाबा रामदेव यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना पत्र लिहून त्याबद्दल कळवलंय. 

Jan 25, 2015, 04:33 PM IST

माझ्या मुलीला सुरक्षेची गरज नाही – फडणवीस

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पदभार स्वीकारल्यानंतर तात्काळ झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आलीय. पण, ही सुरक्षा घेण्यास फडणवीस यांनी नकार दिलाय. 

Nov 11, 2014, 11:44 AM IST

पाच वर्षांची मुलगी आणि पत्नीसह त्यानं रेल्वेखाली स्वत:ला झोकून दिलं!

पाच वर्षांची मुलगी आणि पत्नीसह गीतकार संतोष आनंद यांचा मुलगा संकल्प यानं ट्रेनखाली स्वत:ला झोकून दिलंय. बुधवारी, मथुरेच्या कोसीकला भागात ही घटना घडलीय. या घटनेत संकल्प आणि त्याची पत्नी नंदिनी हिचा जागीच मृत्यू झालाय. तर त्यांच्या पाच वर्षांच्या मुलीचा जीव मात्र थोडक्यासाठी वाचलाय परंतू ती गंभीररित्या जखमी झालीय.

Oct 16, 2014, 11:57 AM IST

अलर्ट : 'अल कायदा'च्या धमकीच्या व्हिडिओच्या चौकशीचे आदेश

‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेकडून मिळालेल्या धमकीच्या व्हिडिओच्या वास्तविकतेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत. केंद्रीय गृह मंत्रालयानं हे आदेश दिलेत. 

Sep 4, 2014, 02:19 PM IST

नऊ महिन्यांत १०७ हिंदू-मुस्लिमांचा दंगलीत बळी!

लोकांच्या धार्मिक भावनांना ठेच लागू नये, यासाठी आत्तापर्यंत गृह मंत्रालयानं जातीय दंगलींमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची धार्मिक माहिती गुप्त ठेवली होती. पण आता हीच माहिती गृह मंत्रालयानं उघड केलीय.

Sep 25, 2013, 11:42 AM IST