गितीका आत्महत्या प्रकरणात कांडाला जामीन मंजूर
दिल्लीच्या एका न्यायालयानं हरियाणाचे माजी मंत्री गोपाळ गोयल कांडा यांना मंगळवारी जामीन मंजून केलाय. परंतु, न्यायालयानं कांडाला दिल्ली सोडून जाण्यास मनाई केलीय.
Mar 4, 2014, 07:38 PM ISTलक्ष्मणरेषा : सीईओ आणि सेक्स स्कँडल
फणीश मूर्ती यांनी ऑफिसमधली लक्ष्मणरेषा ओलांडली आणि त्याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागली. त्यांना सीईओ पदावरुन जावं लागलंय. मूर्ती हे आयटी क्षेत्रातील आयगेट य़ा कंपनीचे सीईओ होते.
May 24, 2013, 11:23 PM IST`गीतिका`च्या आईची आत्महत्या; कांडाच जबाबदार!
एअर होस्टेस गीतिका शर्मा प्रकरणाला आता वेगळं वळण लागलंय. शुक्रवारी गितीकाच्या आईनं – अनुराधा शर्मा यांनी - राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केलीय.
Feb 16, 2013, 01:08 PM ISTगोपाळ कांडाची शरणागती
एअरहोस्टेस गीतिका शर्मा आत्महत्याप्रकरणी आरोपी आणि हरियाणाचा माजी मंत्री गोपाळ कांडाने दिल्लीच्या अशोक विहार पोलिस ठाण्यात पहाटे 4च्या सुमारास सुमारास सरेंडर केलंय.
Aug 18, 2012, 08:00 AM IST