गोमाता

गायींना राज्यमाता-गोमाता दर्जा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Cow Gomata : महाराष्ट्रात नोंदणीकृत असलेल्या गोशाळांना देशी गायींसाठी प्रतिदिन 30 रुपये चारा अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिलीय. तसेच देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

Sep 30, 2024, 04:44 PM IST

'या' राज्यात आता भटक्या गायींचे हाल थांबणार; सरकारने घेतला मोठा निर्णय

योजनेच्या अंमलबजावणीमुळे हे चित्र पूर्णपणे बदलेल. शेतकरी त्यांच्याकडील गुरांना व्यवस्थित चारापाणी देतील. तसेच एकाजागी बांधून ठेवतील.

Jun 26, 2020, 09:32 AM IST