ग्रीन टी

ग्रीन टी कधी पिऊ नये? डाएटिशियने सांगितले, चुकीच्या वेळी पिण्याचे दुष्परिणाम

Green Tea Side Effects: ग्रीन टी पिण्यामागे अनेकांचा उद्देश असतो की, शरीराला असंख्य फायदे व्हावेत. पण ग्रीन टी कधी प्यावी हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर दुष्परिणाम होतात. 

Mar 3, 2024, 07:50 AM IST

ग्रीन टीचे फायदे तर आहेत; पण सेवनावर नियंत्रण ठेवा अन्यथा...

ग्रीन टीचं अतिसेवन किंवा चुकीच्या वेळी सेवन करणं नुकसानकारक ठरु शकतं.  

Nov 26, 2019, 12:16 PM IST

धकाधकीच्या जीवनात ग्रीन टीचे फायदे

योग्य आणि नियमित प्रमाणात ग्रीन टीचे सेवन शरीरास हितकारक ठरू शकते. 

Jul 19, 2019, 07:13 PM IST

आरोग्याच्या या ५ समस्या नियंत्रित आणण्यास उपयुक्त ठरेल ग्रीन टी!

 फिट राहण्यासाठी ग्रीन टी घेण्याचा पर्याय अनेकजण निवडतात. 

May 8, 2018, 08:25 AM IST

ग्रीन टी पिणंदेखील शरीराला त्रासदायक ?

तुम्ही रोज न चुकता ग्रीन टी घेता का ? आणि का घेऊ नये? अनेक अभ्यासातून असे सिद्ध झाले आहे.

Nov 4, 2017, 04:06 PM IST

चहाप्रेमींसाठी खूशखबर! लवकरच देशी रूपात विदेशी स्वाद..

केवळ भारतातच नव्हे तर, जगभरात चहाचे शौकीन कमी नाहीत. अशा चहा शौकीनांसाठी आणखी एक आनंदाची बातमी. या मंडळींना चहाचा नवा स्वाद चाखायला मिळणार असून, त्याची सुरूवातही झाली आहे. चहाशौकीनांना ऑलिव्हच्या पानांपासून बनवलेला 'ग्रीन टी' (Green tea)लवकच प्यायला मिळेल.

Aug 23, 2017, 05:46 PM IST

कँसरपासून वाचवतो बहुगुणी 'ग्रीन टी'

‘ग्रीन टी’चे नवनवे फायदे अजूनही दिसत आहेत. एखा नव्या अभ्यासानुसार ग्रीन टीमुळे कँसर तसेच श्वसनविकारांपासून बचाव होतो. ग्रीन टीमधील ऑक्सिकरण विरोधी पॉलिफिनॉल दात आणि श्वासाच्या समस्या निर्माण करणाऱ्या तत्वांपासून रक्षण करतात.

Mar 20, 2012, 11:21 AM IST