चिदम्बरम यांनी मान्य केली मोदींची लोकप्रियता
केंद्रीय मंत्री पी. चिदम्बरम यांनी एका मुलाखतीदरम्यान नरेंद्र मोदींना शहरी तरुणांचा मिळणारा प्रतिसाद सातत्याने वाढत
असल्याचं मान्य केलं.
चिदम्बरम यांनी दिली घोटाळ्याची कबुली
शेतक-यांसाठीच्या पंचावन्न हजार कोटींच्या कर्जमाफी योजनेतली नेमकी किती रक्कम अपात्र शेतक-यांना वाटली गेली, याबाबत सखोल चौकशी कऱणार असल्याचं पी. चिदंबरम यांनी म्हटलंय.
Feb 26, 2013, 08:32 PM ISTराहुल नाही, चिदम्बरम पंतप्रधानपदाचे उमेदवार?
आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी काँग्रेसकडून राहूल गांधींना नव्हे, तर पी. चिदम्बरम यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. ‘द इकोनॉमिस्ट’ वृत्तपत्राने ही शक्यता वर्तवली आहे.
Dec 2, 2012, 04:20 PM ISTपवार आणि मुख्यमंत्री भेटणार चिदम्बरम यांना
सहा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे अर्थमंत्री पी चिंदंबरम यांना भेटणार आहेत.
Sep 24, 2012, 04:20 PM IST