चिनी वस्तू

कोरोना व्हायरसमुळे सोनं आणि चिनी वस्तू महागल्या

सोन्याच्या वाढत्या भावाने चिंता वाढल्या

Feb 21, 2020, 03:10 PM IST

जळगावात चिनी वस्तूवर बहिष्कार घालण्याची सामूहिक शपथ

डोकलामच्या मुद्द्यावरुन सध्या भारत आणि चीन यांच्यात तणाव निर्माण झालाय. याच दरम्यान, जळगावातील हजारो विद्यार्थ्यांनी आज चायना वस्तूंवर बहिष्कार घालण्याची सामूहिक शपथ घेतली. 

Aug 5, 2017, 03:35 PM IST

चिनी सामानाच्या बहिष्काराने भारतालाच होईल नुकसान : चीन

 दिवाळीला चिनी सामानवर बहिष्कार करण्याची काही जणांच्या आवाहनानंतर चीनचा तीळपापड झाला आहे. संतापलेल्या चीनने भारताला अप्रत्यक्ष धमकी दिली आहे. 

Oct 28, 2016, 06:41 PM IST