नामांकित बिल्डरच्या मुलाचे अपहरण, वडिलांसोबत फिरत असतानाच चारचाकी आली अन्...
Chhatrapati Sambhaji Nagar News: शहरातील नामांकित बिल्डरच्या 7 वर्षीय मुलाचे खंडणीसाठी मंगळवारी रात्री अपहरण करण्यात आले
Feb 5, 2025, 08:06 AM ISTमाता न तु वैरीणी! औषध आणण्याचा बहाणा केला, 8 महिन्यांच्या बाळाला सोडून महिला पसार
Marathi News Today: छत्रपती संभाजीनगरमध्ये औषध आणण्याचा बहाणा करून ८ महिन्यांच्या बाळाला एका महिलेकडे देऊन माता पसार झाल्याची घटना घाटी रुग्णालयात सोमवारी रात्री घडली आहे.
Jan 3, 2024, 04:05 PM IST
'आई-बाबा माफ करा.. आता डोकेदुखी असाह्य होतेय' संभाजीनगरमध्ये तरुणीने संपवलं आयुष्य
Chhatrapati Sambhaji Nagar News: डोकेदुखी असह्य झाल्याने छत्रपती संभाजीनगरमधील एका तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे
Aug 2, 2023, 02:01 PM IST