पृथ्वीवरील पहिला ट्रिलियनेअर! एक हजार अब्जाधीशांना लायकी दाखवणार, 'तो' आहे तरी कोण?
जगात ट्रिलियनेअर होण्याची शर्यत सुरु झाली आहे. या शर्यतीत जो व्यक्ती आहे तो एक हजार अब्जाधीशांना लायकी दाखवणार आहे. जाणून घेऊया कोण आहे हा व्यक्ती.
Jan 20, 2025, 06:14 PM ISTवय शंभरीला 7 कमी अन् संपत्ती एलॉन मस्कपेक्षा जास्त; कोण आहेत गडगंज श्रीमंती असणारे हे गृहस्थ?
World Richest Person : श्रीमंतांच्या यादीत एलॉन मस्कचं नाव आघाडीवर पण, तरीही हे शंभरीकडे झुकणारे गृहस्थ इतके पुढे कसे? पाहा...
Aug 16, 2024, 02:57 PM IST
Amazonचे संस्थापक जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; संपत्तीचा आकडा...
संपत्तीचा आकडा...
Oct 28, 2019, 01:35 PM ISTअॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
Jul 28, 2017, 04:34 PM ISTअॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
जगातील सर्वात मोठी ऑनलाइन रिटेलर कंपनी असलेल्या अॅमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेत. अॅमेझॉनच्या समभागांच्या किमतींमध्ये वाढ झाल्याने बेझोस यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे.
Jul 28, 2017, 09:46 AM ISTबिल गेट्स बनू शकतात जगातील पहिले खरबपती
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स जगातील पहिले खरबपती बनू शकतात. यासाठी त्यांना २५ वर्ष वाट पाहावी लागली आहे. ही माहिती एका संशोधनातून समोर आली आहे.
Jan 27, 2017, 02:25 PM ISTजगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या महागड्या कार
जगभरात असे अनेक लोक आहेत जे वेगवेगळ्या गाड्यांचे शौकीन आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती देखील यामध्ये मागे नाही. बिल गेट्स लग्जरी कारचे शौकीन आहेत. पोर्शे कंपनीने बनवलेल्या गाड्या त्यांना अधिक पंसद आहेत. लिमोजिन ही त्यांची सर्वात महागडी कार आहे. पोर्शे ही जगातील सर्वात जलद धावणारी कार देखील त्यांच्याकडे आहे.
May 15, 2016, 05:32 PM IST