भारतात २६,००,००,००० लोक मानसिक आजाराशी भिडतायत!
दरवर्षी ७ एप्रिलला जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. सहा दशकांपासून जागतिक आरोग्य संघटनेकडून हा दिवस 'जागतिक आरोग्य दिन' म्हणून साजरा केला जातो. आजच्या जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं वाढता मानसिक ताणतणाव किती घातक बनत चालला आहे, यावर प्रकाश टाकणारा हा स्पेशल रिपोर्ट
Apr 7, 2016, 10:40 PM ISTजागतिक आरोग्य दिन: प्रवासामध्ये आजारी पडण्यापासून वाचण्यासाठी ५ टीप्स
प्रत्येकालाच आपल्या बिझी शेड्यूल्डमधून थोडासा ब्रेक घ्यायची, आपल्या आवडत्या ठिकाणी प्रवास करण्याची इच्छा असते. पण प्रवासादरम्यान आपल्या खाण्या-पिण्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कारण प्रवासातील खाद्यपदार्थांमुळे आजारी पडण्याची भिती असते.
Apr 7, 2015, 09:03 AM IST'जागतिक आरोग्य दिना'निमित्त... काही स्पेशल टीप्स
आज जागतिक आरोग्य दिनाच्या शुभदिवशी आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी काही विशेष टिप्स. काही अशा टिप्स ज्याने तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल...
Apr 6, 2013, 03:03 PM IST'वृद्धांचे आरोग्याबरोबर राहणीमान सुधारणार'
आज जागतिक आरोग्य दिन जगभर साजरा केला जातोय. ६ एप्रिल १९५० पासून जागतिक आरोग्य दिनास सुरुवात झालीय. यंदा 'निर्मय वार्धक्य आयुष्यमान भव' हे घोषवाक्य जागतिक आरोग्य संघटनेच आहे. पुढील एक वर्ष जागतिक आरोग्य संघटना वृद्धांचे राहणीमान सुधारण्यासाठी कार्य करणार आहे.
Apr 7, 2012, 08:32 PM IST