जागेच्या वादातून pune builder murdered

पुण्यातील बिल्डरची हत्या खंडणी किंवा जागेच्या वादातून

पुण्यात अज्ञातांकडून बांधकाम व्यावसायीक देवेंन शहा यांची हत्या करण्यात आलीये. प्रभात रस्त्यावर काल रात्री अज्ञातांकडून  त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.

Jan 14, 2018, 02:08 PM IST