जातीयता नष्ट करण्यासाठी एकत्र येणं गरजेचं - मोदी
स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचं योगदान असणाऱ्या चले जाओ आंदोलनाला ७५ वर्षे पूर्ण झालीत. या निमित्ताने संसदेत एका विशेष चर्चा सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं.
Aug 9, 2017, 11:32 PM ISTस्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचं योगदान असणाऱ्या चले जाओ आंदोलनाला ७५ वर्षे पूर्ण झालीत. या निमित्ताने संसदेत एका विशेष चर्चा सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं.
Aug 9, 2017, 11:32 PM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.