CWG 2018 : जीतू रायचा सुवर्ण वेध, मिथरवालला कांस्यपदक
२१व्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या पाचव्या दिवशी भारताची सुरुवात दमदार झालीये. वेटलिफ्टिंगमध्ये प्रदीप सिंगने रौप्य पदक जिंकल्यानंतर नेमबाजपटू जीतू रायने १० मीटर एअर पिस्टोल इव्हेंटमध्ये गोल्ड मेडल जिंकलेय. याच प्रकारात ओम मिथरवालने कांस्यपदक जिंकलेय. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला आतापर्यंत ८ सुवर्णपदके मिळालीत. बेलमोंट शूटिंग सेटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या १० मीटर एअर पिस्टोल प्रकारात जीतून रायने सुवर्णपदाकाची कमाई केली.
Apr 9, 2018, 08:31 AM ISTनेमबाजी विश्वचषक स्पर्धेत हिना-जितूला सुवर्णपदक
नवी दिल्लीत सुरु असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेतील 10 मीटर एअर रायफल पिस्तोल प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळालेय.
Feb 27, 2017, 05:06 PM ISTजिमनॅस्ट दीपा, जितू रायची खेलरत्नसाठी शिफारस
रिओ ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणारी भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकरच्या नावाची क्रीडाक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार असलेल्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलीये.
Aug 17, 2016, 02:57 PM ISTनेमबाजीत जितू रायची फायनलमध्ये धडक
भारताचा नेमबाज यानं मेडलच्या आशा वाढवल्या आहेत. जितू रायनं फायनलमध्ये धडक मारली आहे.
Aug 6, 2016, 11:01 PM IST