शेवटी प्रीती तिच्या लग्नाबद्दल बोललीच
मुंबई : गेल्या आठवड्यात जीन गुडइनफसोबत गुपचूप विवाह करणाऱ्या प्रीती झिंटाने पहिल्यांदाच आपल्या लग्नविषयी जाहीर वाच्यता केली आहे.
Mar 6, 2016, 11:04 AM ISTअशी झाली प्रीती झिंटा आणि तिच्या पतीची भेट, पाहा कोण आहे जीन गुडइनफ
चोरी चुपके विवाहबंधनात अडकलेली प्रिटी गर्ल अभिनेत्री प्रीती झिंटा पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार आहे. तुम्हाला धक्का बसला, मात्र ती जीन गुडइनफ यांच्याबरोबर दुसऱ्यांदा लग्न करण्याची शक्यता आहे. तीही राजपूत रितीरीवाजानुसार.
Mar 2, 2016, 10:01 AM IST