Mahatma Phule Jayanti 2023: महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त द्या 'हे' खास शुभेच्छा संदेश..
Jyotiba Pule Birth Anniversary : महात्मा जोतिबा फुले यांनी शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली. स्त्रियांना शिक्षणाची वाट दाखवणारे, समाजाला परिवर्तनाची दिशा देणारे ज्येष्ठ समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!
Apr 11, 2023, 09:48 AM ISTमहात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त त्यांचे अनुकरणीय विचार
Mahatma Jyotiba Phule Jayanti 2023 : महाराष्ट्रात सर्वप्रथम स्त्री शिक्षण आणि अस्पृश्यता निवारणाचा लढा देणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती...त्यानिमित्ताने जाणून घेऊयात त्यांचे सुंदर विचार
Apr 11, 2023, 08:49 AM ISTपवारांना 'पुणेरी पगडी'चा अचानक एवढा राग का आला?
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पुण्यातील राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चात, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी 'पुणेरी पगडी' घातली.
Jun 11, 2018, 08:40 PM ISTज्योतिबा फुले यांना खास सलाम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 11, 2017, 04:00 PM ISTराहुलला `ज्योतिबा फुले` नावही उच्चारता आलं नाही!
राहुल गांधींनी गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रात सभांचा धडाका सुरू केलाय... पण, याच महाराष्ट्रात येऊन जनतेसमोर भाषणं ठोकणाऱ्या राहुल गांधींना साधं `ज्योतिबा फुले` हे नावही उच्चारता येऊ नये... हे त्यांचं दुर्दैव की महाराष्ट्राचं, देवच जाणे!
Mar 6, 2014, 06:36 PM IST'पहिली' कन्याशाळा, बनली 'मधुशाला' !
भिडे वाड्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. आज मात्र ही जागा दारुड्यांचा अड्डा झाल्याचं समोर आलंय.
Feb 28, 2012, 05:14 PM IST