झोपण्यापूर्वी ही कामे नको

रात्री झोपण्यापूर्वी ही ८ कामे करु नका

शास्त्रात असं म्हटलंय की चराचरात देवी महालक्ष्मीला रात्रीची देवी म्हटले जाते. देवी महालक्ष्मीची आठ रुपे आहेत. त्यातील आठवे रुप म्हणजे गृहलक्ष्मी. रात्रीच्या प्रहरी गृह लक्ष्मी सर्वात प्रभावी होते. यामुळे रात्री कशी कामे कधीही करु नयेत ज्यामुळे लक्ष्मी नाराज होईल.

Jan 17, 2016, 09:42 AM IST