वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका जिंकल्यानंतरही रँकिंगमध्ये भारताला झटका
वेस्ट इंडिजविरुद्धची पाच वनडे सामन्यांची मालिका भारताने ३-१ ने खिशात घातली. मात्र या विजयानंतरही भारताला वनडे रँकिंगमध्ये मोठा झटका बसलाय.
Jul 8, 2017, 02:09 PM ISTभारताच्या श्रीलंका दौऱ्याची घोषणा
वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जात आहे. या दौऱ्याची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. या दौऱ्यात भारत-श्रीलंका यांच्यात तीन कसोटी, पाच वनडे आणि एक टी-२० खेळवली जाणार आहे.
Jul 8, 2017, 09:01 AM ISTटीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्ध वन डे मालिका ३-१ने जिंकली
वेस्ट इंडिज विरोधातली पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका टीम इंडियाने ३-१ अशी जिंकली.
Jul 7, 2017, 07:46 AM ISTगावसकर म्हणतात हा होईल टीम इंडियाचा कोच
रवी शास्त्री हा टीम इंडियाचा कोच होईल, असा विश्वास भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी व्यक्त केला आहे.
Jul 5, 2017, 09:09 PM ISTधोनीचा वनडेमध्ये कारनामा, सचिन, सेहवाग ही हे नाही करु शकले
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सर विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामनात गोलंदाजांचा पगडा दिसला. शुक्रवारी टॉस जिंकून इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. भारताच्या फलंदाजांना 50 षटकांत चार गडी बाद करत 251 धावांवर रोखलं. भारताने यजमान इंडिजला मात्र 158 धावांवर ऑलआऊट करत ९३ रनने विजय मिळवला.
Jul 2, 2017, 10:19 AM ISTपरदेशी जमिनीवर ६०० वनडे खेळण्याचं टीम इंडियाचं रेकॉर्ड
वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ९३ रन्सनी दणदणीत विजय झाला आहे.
Jul 1, 2017, 09:36 AM ISTस्मृती मानधनाने केला अनोखा विक्रम...
महिला क्रिकेट वर्ल्ड कपमधील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या स्मृती मानधना हिने शानदार शतक लगावत भारताला वेस्ट इंडिज विरूद्ध विजय मिळवून दिला. या शतकानंतर स्मृतीने एक अनोखा विक्रम केला आहे.
Jun 30, 2017, 04:42 PM ISTप्रशिक्षक निवडीच्या प्रश्नावर कोहलीने दिलंय हे उत्तर
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर बीसीसीआयने नव्या प्रशिक्षपदासाठी निवड प्रक्रिया सुरु केलीये. कुंबळेंनी राजीनामा दिल्यानंतर विराट कोहलीशी मतभेद झाल्याचे मान्य केले होती. प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत रवी शास्त्री, वीरेंद्र सेहवागसह अनेक दिग्गज सहभागी झालेत.
Jun 30, 2017, 04:33 PM ISTरवि शास्त्रीच बनणार टीम इंडियाचे कोच, वाचा ५ मजबूत कारणं...
रवि शास्त्री यांनी टीम इंडियाच्या मुख्य कोच पदासाठी दावेदारीची घोषणा केली आहे. या पदासाठी इतर नावांच्या तुलनेत रवि शास्त्री याचे नाव सर्वात पुढे आहे. गेल्यावेळी शास्त्री या शर्यतीत कुंबळेच्या मागे राहिले होते. रवि शास्त्रींना या शर्यतीत वीरेंद्र सेहवाग आणि टॉम मुडीयांची टक्कर असणार आहे.
Jun 28, 2017, 09:22 PM ISTविराटला धडा शिकविण्यासाठी याने केला कोचपदासाठी अर्ज
इंजिनिअर... म्हणजे फारूख इंजिनिअर नाही तर एका मॅकेनिकल इंजिनिअरने भारतीय टीमच्या कोच पदासाठी अर्ज केला आहे.
Jun 28, 2017, 01:51 PM ISTविराट कोहलीचा आवडीचा कोच ठरला... रवि शास्त्री पण करणार अर्ज
टीम इंडियाचे माजी मॅनेजर रवि शास्त्री भारताच्या मुख्य कोचपदासाठी अर्ज करणार आहेत. माजी कोच अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर कोच संदर्भात अनेक नावांवर शक्यता निर्माण झाल्या होत्या.
Jun 27, 2017, 06:02 PM ISTकुंबळेने कोहलीला दिला असं गिफ्ट, आता जडेजा-अश्विनला टेन्शन
वेस्ट इंडिज विरोधातील दुसऱ्या वन डे सामन्यात भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव याने शानदार गोलंदाजी केली. त्याने ५० धावा देऊन तीन विकेट घेतल्या. भारताच्या ८२ वर्षांच्या टेस्ट इतिहासात कुलदीप हा पहिला चायनामन गोलंदाज आहे.
Jun 27, 2017, 05:48 PM ISTदादाने केली मन की बात, असा कोच पाहिजे जो कोहलीला बॉस मानणार...
भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कोच अनिल कुंबळे यांच्यातील वाद आता जगजाहीर आहे. या वादामध्ये आता माजी कर्णधार सौरभ गांगुली याने उडी घेतली आहे.
Jun 27, 2017, 05:17 PM ISTWATCH: विराट कोहलीने मारला धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉट
आपण हेलिकॉप्टर शॉट म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर महेंद्रसिंग धोनी येतो. या शॉर्टसाठी पॉवर, बॅटस्पीड, तंत्र आणि परफेक्ट टायमिंगची गरज असते.
Jun 27, 2017, 03:13 PM ISTकुंबळे-विराटच्या भांडणाची सुरूवात कुलदीपवरून...
मीडिया रिपोर्ट्स नुसार टीम इंडियाचे माजी कोच अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यातील भांडणाची सुरूवात कुलदीप यादव आहे. या वर्षी मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यात कोच आणि कप्तान यांच्या वाद निर्माण झाला होता. तिसऱ्या टेस्टसाठी कुंबळेला कुलदीप यादवला टीममध्ये सामील करायचे होते. पण कोहलीने याला साफ शब्दांत नकार दिला होता. टीम इंडिया या मॅचमध्ये कुलदीपशिवाय उतरली आणि मॅच ड्रॉ झाली होती.
Jun 26, 2017, 08:02 PM IST