४ बॉलमध्ये ४ विकेट, अफगाणिस्तानच्या राशिद खानचा विश्वविक्रम
अफगाणिस्तानच्या राशिद खाननं विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.
Feb 25, 2019, 10:03 PM ISTसुरेश रैनाचा विक्रम, टी-२०मध्ये ८ हजार रन करणारा पहिला भारतीय
भारताचा क्रिकेटपटू सुरेश रैनानं विक्रमाला गवसणी घातली आहे.
Feb 25, 2019, 05:35 PM ISTटी-२० क्रिकेटमधील सर्वात कमी स्कोअर, १० खेळाडू शून्यवर आऊट
क्रिकेटच्या मैदानात रोज नवीन रेकॉर्ड होत असतात आणि जुनी रेकॉर्ड तुटत असतात.
Feb 6, 2019, 07:04 PM ISTपाकिस्तानच्या बाबर आझमनं मोडलं विराटचं रेकॉर्ड
पाकिस्तानचा बॅट्समन बाबर आझमनं भारताचा कर्णधार विराट कोहलीचं रेकॉर्ड मोडलं आहे.
Nov 4, 2018, 11:18 PM ISTटी-२० मध्ये ३०० बळी घेण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावर
टी-२० मध्ये ३०० बळी घेण्याचा विक्रम
Apr 26, 2018, 02:44 PM ISTटी-२०मध्ये ८०० षटकार ठोकणारा क्रिस गेल ठरलाय पहिला फलंदाज
आपल्या विस्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध क्रिस गेलने टी-२०मध्ये ८०० षटकार ठोकण्याचा भीम पराक्रम केलाय. असा विक्रम करणारा तो पहिला फलंदाज ठरलाय.
Dec 9, 2017, 11:51 AM ISTऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यावर पावसाचे सावट
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना शनिवारी रांचीमध्ये खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट आहे.
Oct 6, 2017, 07:11 PM ISTटी-२०मध्ये शतक झळकावू शकलेला नाही विराट कोहली
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली नेहमी आपल्या फलंदाजीच्या रेकॉर्डबद्दल चर्चेत असतो. आतापर्यंत विराट ५० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळलाय.
Oct 6, 2017, 05:39 PM IST२०१२नंतर टी-२०मध्ये भारताला हरवू शकला नाही ऑस्ट्रेलियाचा संघ
पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाला ४-१ अशी धूळ चारल्यानंतर टी-२० मालिकेत विजयी परंपरा कायम राखण्यासाठी भारत सज्ज झालाय.
Oct 6, 2017, 04:58 PM ISTटी-२० क्रिकेटच्या इतिहासात रचला गेला नवा विक्रम
पाकिस्तान सुपर लीगमधील पेशावर जल्मी आणि क्वेट्टा ग्लॅडिएटर्स या दोन संघातील संघातील सामना वहाब रियाझ आणि अहमद शहजाद यांच्या वादाने चांगलाच चर्चेत राहिला. मात्र या सामन्यात नवा विक्रमही रचला गेला. टी-२० क्रिकेटच्या इतिहासात हा विक्रम यापूर्वी कधीच केला गेला नव्हता.
Feb 17, 2016, 09:46 AM ISTटी-२० क्रिकेटमध्ये हे घडले पहिल्यांदा
टी-२० रँकिंगमध्ये अव्वल स्थान काबीज करणारी टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात अपयशी ठरली. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर भारतीय क्रिकेटर सपशेल नापास ठरले.
Feb 10, 2016, 09:09 AM ISTकर्णधार म्हणून टी-२० क्रिकेटमध्ये धोनीचं द्विशतक
आयपीएल-८च्या फायनलमध्ये चेन्नई अजून पोहचली नसली तरी कॅप्टन कूल धोनीनं एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. धोनी टी-20 सामन्यात कर्णधार म्हणून २०० सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरला आहे.
May 20, 2015, 07:55 PM ISTटी-२० क्रमवारीत भारत दुसरा
टी-20 विश्वचषकाची सेमी फायनल न गाठणाऱ्या टीम इंडियाने आयसीसी क्रमवारीत दुस-या स्थानावर झेप घेतली आहे.
Oct 4, 2012, 04:35 PM IST