Car च्या स्पीडोमीटरवर दिसणाऱ्या प्रत्येक लाईटचा अर्थ माहितीये? लक्ष द्या नाहीतर मोठं नुकसान अटळ
car health : तुमच्याकडेही कार आहे का? ती बरीच वर्षे सुस्थितीत राहावी असं तुम्हालाही वाटतंय का? तर, तुम्हीही काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.
Dec 10, 2022, 11:49 AM ISTToyota Innova Hycross लवकरच होणार लाँच, छताला असतील AC वेंट्स! जाणून घ्या इतर फीचर्स आणि किंमत
Toyota Innova Hybrid Launch in india: टोयोटा लवकरच भारतासह इंडोनेशियात आपली नवीकोरी एमपीव्ही इनोव्हा हायक्रॉस (Toyota Innova HyCross) लाँच करणार आहे. टोयोटा इंडोनेशियाने या एमपीव्ही गाडीचा टीझर लाँच केला आहे.
Nov 15, 2022, 06:31 PM ISTलॉकडाऊननंतर खासगी कारच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता
काय आहे जाणकारांचं म्हणणं...
May 24, 2020, 07:28 PM ISTटोयोटाकडून छोट्या डिझेल कारची विक्री बंद
भारतात टोयोटा आणि किर्लोस्कर ग्रुप यांचा संयुक्त व्यवसाय आहे.
Nov 19, 2019, 09:58 PM IST'फॉर्च्युनर'मध्ये कचरा टाकण्याच्या पिंपरी-चिंचवडच्या प्रकरणाला वेगळं वळण
पिंपरी चिंचवडच्या फॉर्च्युनर कचरा प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.
Jun 10, 2018, 11:26 PM IST'टोयोटा'ची जबरदस्त यारिस लॉन्च, बुकींग सुरू
'टोयोटा'ची जबरदस्त यारिस लॉन्च, बुकींग सुरू
Apr 26, 2018, 07:33 PM ISTलॉन्च होण्यापूर्वीच टोयोटा यारिसचे फिचर्स लीक, पाहा किंमत आणि फिचर्स
टोयोटाने ऑटो एक्सपो 2018 मध्ये आपली नवी कार यारिस ची एक झलक दाखवली होती. तेव्हापासून ही कार खूपच चर्चेत आहे. बाजारात सध्या असलेल्या कारला टोयोटा यारिस चांगलीच टक्कर देईल असं बोललं जात आहे.
Apr 12, 2018, 10:07 PM ISTटोयोटाची नवीन दमदार कार, अनेक लोकप्रिय कार्सना देणार धक्का!
टोयोटा लवकरच आपली नवीन सिडेन यारिस ही जबरदस्त कार बाजारात घेऊन येणार आहे. ही सी सेगमेंटची कंपनीची पहिली कार आहे.
Mar 13, 2018, 10:42 AM ISTलेक्ससने लॉन्च केली हायब्रिड कार, स्पीड आणि किंमत वाचून व्हाल हैराण!
जपानी कार कंपनी टोयोटाची लग्झरी डिव्हिजन लेक्ससने कंपनीची एलएस कार रेंज भारतात लॉन्च केलीये. कंपनीने भारतात हायब्रिड एलएस५००एच ही शानदार कार लॉन्च केलीये.
Feb 20, 2018, 08:30 PM ISTटोयोटाची इलेक्ट्रिक कार लाँच, पाहा भारतात कधी?
टोयोटाने आपली इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. मात्र, ही कार भारतात लाँच करण्यात आलेली नाही. भारतात २०१० पर्यंत ही कार लाँच करण्याचा मानस कंपनीचा आहे.
Dec 30, 2017, 09:20 AM ISTसर्व्हिसिंग अभावी पुण्याचे टोयोटा वाहनधारक त्रस्त
पुण्यामधले टोयोटा वाहनधारक सध्या एका वेगळ्याच समस्येनं त्रस्त आहेत.
Oct 28, 2017, 08:21 PM ISTपुणे | सर्व्हिसिंग अभावी टोयोटा वाहनधारक त्रस्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 28, 2017, 05:09 PM ISTटोयोटाची फॉर्च्यूनर टीआरडी स्पॉर्टिवो भारतात लॉंच
या एडीशनने सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत खास फिचर्स दिले आहेत. याची किंतही खासच ठेवण्यात आली आहे.
Sep 17, 2017, 04:55 PM ISTटोयोटा कारच्या किंमतीत वाढ
तुम्ही टोयोटा कंपनीची कार घेण्याचा विचार करत आहात. तर, मग ही बातमी तुमच्यासाठी खुपच महत्वाची आहे.
Sep 14, 2017, 04:39 PM IST