काम नाही पण पगाराला हजर; 14 कर्मचाऱ्यांवर कारवाई
कर्तव्य न बजावता केवळ हजेरी पत्रकांवर सह्या करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना ठाणे आयुक्तांनी आज चांगलाच धक्का दिलाय. 14 कामचुकार सफाई कामगारांना तातडीनं निलंबित करण्याचे आदेश देण्यात आलेत.
Nov 8, 2015, 05:38 PM ISTठाणे महापालिकेचे नगरसेवक धास्तावले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2015, 10:02 PM ISTकाँग्रेसच्या २ नगरसेवकांमध्ये हाणामारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 15, 2015, 09:46 PM ISTठाणे महापालिकेच्या आवारात काँग्रेसच्या २ नगरसेवकांमध्ये हाणामारी
ठाणे महापालिकेच्या काँग्रेस नगरसेवकांमध्ये राडा झालाय. काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण आणि राजन किणेंमध्ये वैयक्तीक कारणांनी सभागृहाबागेर हाणामारी झाली. त्यानंतर या दोघांचे समर्थक एकमेकांना भिडले.
May 15, 2015, 08:36 PM ISTठाणे महापालिकेची मराठी वेबसाईट लॉन्च
ठाणे महापालिकेची मराठी वेबसाईट लॉन्च
Feb 12, 2015, 10:25 AM ISTपाहा ठाणे महापालिकेचा अजब प्रस्ताव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2014, 10:13 PM ISTठाणे पालिकेत महायुतीचे विलास कांबळे बिनविरोध
ठाणे महापालिका स्थायी समिती निवडणुकीत महायुतीने बाजी मारली. महायुतीचे विलास कांबळे बिनविरोध स्थायी समितीवर निवडून आले आहेत. या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला धूळ चारली.
Oct 11, 2013, 01:56 PM ISTठाणे पालिकेत रंगत, राष्ट्रवादीच्या साळवींचा राजीनामा
ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीची निवडणूक आज होणार आहे. या निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गणेश साळवी यांनी राजीनामा दिला. ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. दरम्यान भाजपचे संजय वाघुलेही अर्ज मागे घेणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या या खेळीमुळे आघाडीपुढे पेच निर्माण झाल्याचं मानलं जातंय.
Oct 11, 2013, 09:41 AM ISTठाणे पालिका स्थायी समिती निवडणुकीत चुरस, आघाडीत बिघाडी
ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. महायुती आणि आघाडीकडे प्रत्येकी आठ सदस्य असल्यामुळे पुन्हा चिठ्ठी टाकून मतदान होणार होतं. मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र आहे. तर युतीमध्येही फूट पडलीये.
Oct 8, 2013, 07:24 AM ISTअबब..११० कोटी खर्ची तरीही ठाण्यात कचऱ्याचं साम्राज्य
सुंदर ठाणे, स्वच्छ ठाणे कधी होणार ? हा प्रश्न कायम आहे. महापालिका घन कचऱ्यावर ११० कोटी रुपये खर्च करते. तरीही शहरात कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय. यावर ठाणेकर नाराज आहेत. तर महापालिका मात्र आम्ही शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केलाय, असा दावा करतेय.
Sep 24, 2013, 01:28 PM ISTठाणे महापालिकेच्या पोटनिवडणुकीत पुन्हा टाय टाय फिस्स
ठाणे महापालिकेच्या कोपरी आणि मुंब्रा भागात झालेल्या पोटनिवडणुकीत पुन्हा टाय टाय फिस्स झालंय... याठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेच नगरसेवक पुन्हा विजयी झाल्याने ठाणे महापालिकेतील नगरसेवकांचे संख्याबळ समसमान राहिलंय...
Sep 2, 2013, 11:34 PM ISTआता ठाणे महापालिकेत युती-आघाडीत 'टाय'!
ठाणे महानगरपालिकेच्या कोपरी प्रभागात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या रेखा पाटील यांनी दणदणीत विजय मिळवलाय. त्यांनी काँग्रेसच्या अरुणा भुजबळ यांचा ३२२१ मतांनी पराभव केला. तर मुंब्र्याच्या प्रभाग क्रमांक ५७ब मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विश्वनाथ भगत विजयी झाले. त्यांनी शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार अविनाश पवार यांचा पराभव केला.
Sep 2, 2013, 03:47 PM ISTअजूनही स्थायी समिती नाहीच, ठाणेकर संतप्त
ठाणे पालिकेच्या स्थायी समितीसाठी राजकारण्यांमध्ये सुरु असलेल्या स्पर्धेमुळं सामान्य जनतेचे हाल होत आहेत. निधी अभावी अनेक कामं रखडली आहेत. त्यामुळं संतप्त ठाणेकरांनी नेत्यांना आंदोलनाचा इशारा दिलाय.
Aug 18, 2012, 09:36 AM ISTठाण्यात मालमत्ता कराची किटकिट!
ठाणेकरांच्या मालमत्ता कराची (property tax) आकारणी यापुढे भांडवली मूल्यावर (capital value) आधारित असावी, असा प्रयत्न महापालिकेने सुरू केला आहे. ही नवी प्रणाली अमलात आणण्यापूर्वी शहरातील प्रत्येक मालमत्ताधारकाला स्वतःचा मालमत्ता कर स्वतःच ठरविता येईल, अशी योजनाही महापालिकेने आखली आहे.
Apr 9, 2012, 01:50 PM ISTस्थायीसाठी घाई, राज भेटीला तीन सेना आमदार!
ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे तीन आमदारांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. स्थायी समितीच्या निवडणुकीत आम्हांला गृहीत धरण्यात आल्याने आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीला पाठिंबा देत असल्याचे राज यांनी स्पष्ट केल्यानंतर सेनेमध्ये धावपळ सुरू झाली.
Mar 29, 2012, 07:04 PM IST