रुपया घसरला, बाजार कोसळला!
सोमवारी सकाळी शेअर बाजार सुरू होताच बाजाराला चांगलाच दणका बसलाय. डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण होतेय. रुपयाच्या घसरणीमुळं त्याचा परिणाम सेंसेक्सवरही झालाय. शेअर बाजार सकाळच्या पहिल्या सत्रात तब्बल २०० अंशांनी घसरलाय.
Aug 19, 2013, 10:07 AM ISTअबब! रुपया पुन्हा घसरला!
डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचा दर आज 61.51 इतका घसरलाय. गेल्या काही दिवसांपासून सतत घसरणाऱ्या भारतीय रुपयानं आज आपल्या नीचांकी पातळी गाठल्याची माहिती मिळालीय.
Aug 6, 2013, 11:59 AM ISTकम्प्युटर, लॅपटॉपच्या किंमती वाढणार?
डॉलरच्या तुलनेत रुपया कमी झाल्याचा परिणाम आता कम्प्युटर आणि लॅपटॉपच्या किंमतींवरदेखील होण्याची शक्यता आहे. वाढलेल्या महागाईमुळे आयटीसंबंधी उत्पादनांच्या किंमतीत १० टक्क्यांनी वाढ होऊ शकते.
Jul 18, 2013, 03:57 PM ISTरुपयाची ऐतिहासिक घसरगुंडी...
सोमवारी मार्केटमध्ये सुरुवातीलाच डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर ढासळलाय. आता, एका डॉलरसाठी ६१ रुपये मोजावे लागणार आहेत.
Jul 8, 2013, 03:27 PM ISTडॉलरच्या तुलनेत रूपया घसरला
डॉलरची वाढलेली खरेदी आणि त्याचा वधारलेला भाव यामुळे रुपयाची मोठ्या अंकाने घसरण झाली. सुरूवातीला ५७.३२पर्यंत रूपयाचा भाव होता. मात्र, रूपयामध्ये घसरण होऊन तो ५७.५४ पर्यंत पोहोचला.
Jun 11, 2013, 04:56 PM ISTरूपयाची घसरण सुरूच
डॉलरच्या तुलनेत आज रुपयाची आणखी घसरण झाली आहे. एका डॉलरची किंमत ५४ रुपये २२ पैसे इतकी झाली आहे.
Dec 15, 2011, 05:39 AM ISTरूपयाची मोठी घसरण
डॉलरला मागणी वाढल्याने रूपयाचे मूल्य कमी झाले आहे. एका डॉलरच्या तुलनेत ५२.८५ असे रूपयाचे मूल्य झाले आहे. ही रुपयाची सर्वात मोठी घसरण आहे.
Dec 13, 2011, 08:09 AM ISTरूपयाची ५२.७३ निचांकी घसरण
अमेरिकन एका डॉलरच्या तुलनेत रूपयाची ५२.७३ ने घसरण झाली. ही सर्वात निचांकी घसरण आहे.
Nov 22, 2011, 10:37 AM ISTइंटर‘नेट’ सागरातून ‘थेट’
21 व्या शतकात माहिती आणि तंत्रज्ञान यांनी केलेली क्रांती ही सगळ्यांनाच फार चांगल्या प्रकारे ठाऊक आहे आणि यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे ती म्हणजे इंटरनेटची.
Sep 27, 2011, 12:46 PM IST