ड्रोन

पाकिस्तानच्या कुरापती सुरूच... भारतीय सेनेनं कच्छच्या वाळवंटात पाकिस्तानचं ड्रोन पाडलं

भारताच्या एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत...

Feb 26, 2019, 11:34 AM IST

आता ४०० फुटांपर्यंत मुक्तपणे उडणार देशवासीयांचे ड्रोन

नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे. 

Aug 28, 2018, 09:11 AM IST

ड्रोनच्या साहाय्याने कसारा घाटातील पाहणी

पावसाळ्यात कोकण रेल्वे थांबणार नाही 

Jun 24, 2018, 11:18 AM IST

नाशिकमधील विद्यार्थ्यांनी बनवलं शेतकऱ्यांसाठी खास फवारणी ड्रोन

शेतीसाठी शेतकऱ्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागते. पिकाचं किडी आणि रोगांपासून संरक्षण करायचं तर फवारणी गरजेची असते. त्यात फवारणीमुळे शेतकरी दगावल्याचंही आपण पाहीलं.

Apr 8, 2018, 09:49 PM IST

नाशिकमधील विद्यार्थ्यांनी बनवलं शेतकऱ्यांसाठी खास फवारणी ड्रोन

नाशिकमधील विद्यार्थ्यांनी बनवलं शेतकऱ्यांसाठी खास फवारणी ड्रोन

Apr 8, 2018, 08:15 PM IST

पुण्यात ड्रोननं पत्र पाठवण्याचा प्रयोग झाला यशस्वी

ड्रोन तंत्रज्ञानाचा  चित्रिकरणात वापर  सर्वांनाच परिचित आहे.

Jan 21, 2018, 07:24 PM IST

भारतीय रेल्वे होणार हायटेक, गर्दीच्या व्यवस्थापनासाठी करणार ड्रोनचा वापर...

ड्रोनच्या साहाय्याने रेल्वे अधिकारी स्टेशनवरील गर्दीवर लक्ष ठेवणार.

Jan 5, 2018, 09:27 PM IST

रत्नागिरी | रत्नागिरीच्या समुद्रात डॉल्फिनचा मनसोक्त विहार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 25, 2017, 11:32 AM IST

भारत-चीन सीमेवर 600 ड्रोन ठेवणार नजर

भारत-चीन सीमेवर आता केवळ जवानच नव्हे तर, ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. तेही थोड्याथोडक्या नव्हे तर, तब्बल 600 ड्रोनच्या मदतीने. हे ड्रोन सुमारे 5 हजार मीटर उंचीवरून सीमा परिसरातील 10 किलोमीटरच्या परिसरावर बारीक नजर ठेऊन असतील.

Nov 11, 2017, 11:34 PM IST

औरंगाबाद पोलिसांची हायटेक तयारी, विसर्जन मिरवणुकीवर ड्रोनची नजर

 औरंगाबाद पोलीस सुद्धा बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज झालेत. यावेळी विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांचं लक्ष आकाशातूनही असणारेय. 

Sep 4, 2017, 07:31 PM IST

मुख्यमंत्र्याची सुरक्षा म्हणजे काय पोरखेळ आहे का?

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा नंदुरबार पोलिसांनी अक्षरशः खेळ केला.

May 1, 2017, 12:37 PM IST

मुंबई एअरपोर्टवर पुन्हा दिसलं ड्रोन

गो एअर एअरक्राफ्टच्या एका पायलटने मुंबई एअरपोर्टवर ड्रोन उडतांना पाहिला आहे.

Jan 29, 2017, 12:03 PM IST