ड्रोन

शत्रूच्या हालचालींवर 'पंछी'ची नजर

भारतीय सीमेवर पाकिस्तान विरोधी कारवायांवर अधिक लक्ष ठेवणे आता भारतीय सैन्याला सोप जाणार आहे, कारण संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने प्रचंड क्षमतेचे मानवविरहित विमान विकसित केले. त्यास 'पंछी' हे नाव देण्यात आले आहे. 

Jan 11, 2015, 12:16 PM IST

आता, पिझ्झा घेऊन `ड्रोन` येणार तुमच्या दारात!

ट्रॅफिक... ही तर मुंबईकरांसाठी नेहमीचीच गोष्ट... आजकाल या गोष्टीचंही त्यांना काही वाटेनासं झालंय... पण, याच मुंबईत ट्राफिक हे कारण बाजुला सारत ग्राहकांना त्वरीत सेवा देण्यासाठी एका पिझ्झा आऊटलेटनं एक भारी शक्कल शोधून काढलीय.

May 22, 2014, 11:14 AM IST

`ड्रोन`वर ताबा फक्त `गुगल`चा

जगभरात आपले जाळे पसरवण्याचे `फेसबुक`चे स्वप्न आहे. पण `फेसबुक`च्या या स्वप्नांना `गुगल`ने उधळून लावले आहे.

Apr 20, 2014, 03:58 PM IST

अमेरिकेच्या आकाशात होणार ड्रोनची गर्दी

मानवरहित विमान ड्रोनचा जागतिक बाजार पुढील दशकात ८९ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. अमेरिकन हवाई वाहतूक नियमन बोर्डाने देशातील सहा राज्यात, ड्रोनच्या व्यावसायिक उड्डाणांसाठी परिक्षण स्थळ निवडण्याची घोषणा केली आहे. यामुळे अमेरिकेच्या आकाशात ड्रोन विमानांची ढगांसारखी गर्दी होणार आहे.

Jan 5, 2014, 06:05 PM IST